लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दुचाकी

दुचाकी

Two wheeler, Latest Marathi News

दोन चाकांवर इंजिनद्वारे चालणाऱ्या गाडीला दुचाकी म्हणतात. भारतात या दुचाकीची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. 
Read More
पुणे शहरात लॉकडाऊनच्या काळात जप्त केलेल्या वाहनांकडून तब्बल ४८ लाखांचा दंड वसूल - Marathi News | A fine of Rs 48 lakh has been recovered from vehicles who seized during the lockdown | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात लॉकडाऊनच्या काळात जप्त केलेल्या वाहनांकडून तब्बल ४८ लाखांचा दंड वसूल

५०० गाड्या अजूनही नेल्या नाहीत परत ...

पिंपरीत वाहनचोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ; नागरिकांमध्ये भीती व चिंता - Marathi News | With the massive increase in vehicle thefts in Pimpri, the question arises as to when the thieves will be caught | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पिंपरीत वाहनचोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ; नागरिकांमध्ये भीती व चिंता

दररोज किमान तीन ते चार वाहनचोरीच्या घटना; पोलीस चोरांच्या मुसक्या कधी आवळणार असा प्रश्न उपस्थित  ...

ट्रॅक्टरची धडक; अ‍ॅपेरिक्षाचालक ठार - Marathi News | Tractor hit; Aperix driver killed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ट्रॅक्टरची धडक; अ‍ॅपेरिक्षाचालक ठार

मालेगाव : चंदनपुरी शिवारातील नवीन गिरणा पुलावर ट्रॅक्टरला अ‍ॅपेरिक्षाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात रिक्षाचालक ठार झाला, तर चार जण जखमी झाले. याप्रकरणी ट्रॅक्टरचालक योगेश सुभाष पवार, रा. येसगाव याच्याविरुद्ध किल्ला पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ...

वाहनाचा इन्शुरन्स रिन्यू करायचाय तर आधी पीयुसी प्रमाणपत्र घ्या ; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश - Marathi News | If you want to renew your vehicle insurance.. to do it first ; supreme court order | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाहनाचा इन्शुरन्स रिन्यू करायचाय तर आधी पीयुसी प्रमाणपत्र घ्या ; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

विमा कंपन्यांकडून मार्गदर्शक सूचना जारी ...

मेशीजवळ दुचाकी अपघातात एक ठार - Marathi News | One killed in a two-wheeler accident near Meshi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मेशीजवळ दुचाकी अपघातात एक ठार

लोहोणेर : मेशी-सौंदाणे-देवळा रस्त्यावर दुचाकीच्या अपघातात फुलेनगर वासोळ पाडे, ता. देवळा येथील प्रतिष्ठित शेतकरी, वासोळ सोसायटीचे माजी अध्यक्ष ह.भ.प. बाळू महादू खैरनार (५७) यांच्या डोक्याला जबर मार लागला असल्याने निधन झाले. ...

थरारक! दिल्लीतील गुंडांचा हैदोस, गाड्यांची तोडफोड करत महिला, लहान मुलांनी केली बेदम मारहाण  - Marathi News | Thrilling! Delhi goons, women vandalizing vehicles, children beaten to death | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :थरारक! दिल्लीतील गुंडांचा हैदोस, गाड्यांची तोडफोड करत महिला, लहान मुलांनी केली बेदम मारहाण 

जवळ असलेल्या घरांमध्ये घुसून महिला आणि लहान मुलांना बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

दिवसभर फिरवण्यासाठी गाडी पाहिजे म्हणून दुचाकी चोरणारे दोघे जेरबंद; चार लाखांच्या १० दुचाकी जप्त - Marathi News | Two thieves arrested for want a two wheelers for to drive around all day | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिवसभर फिरवण्यासाठी गाडी पाहिजे म्हणून दुचाकी चोरणारे दोघे जेरबंद; चार लाखांच्या १० दुचाकी जप्त

भोसरी, एमआयडीसी, खडकी व सांगवी परिसरातून आरोपी यांनी या दुचाकी चोरल्या असल्याचे उघड झाले. ...

Corona virus : पुणे शहरातील खासगी वाहनांची नोंद दोन वर्षांत घटली - Marathi News | Corona virus : No private vehicles increasing in pune city from last two years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे शहरातील खासगी वाहनांची नोंद दोन वर्षांत घटली

मागील १५ वर्षांत तब्बल २७ लाख ८२ हजार ८०२ खासगी वाहनांची वाढ ...