लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टू व्हीलर

टू व्हीलर

Two wheeler, Latest Marathi News

राज्यभरात इलेक्ट्रिक वाहनांमध्ये दुचाकीला पसंती - Marathi News | Preference for two-wheelers in electric vehicles across the state | Latest business News at Lokmat.com

व्यापार :राज्यभरात इलेक्ट्रिक वाहनांमध्ये दुचाकीला पसंती

गेल्या वर्षी २२४६० वाहनांची विक्री ...

नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात दुचाकीचोराने उधळले ‘सप्तरंग’ - Marathi News | seven two wheeler stolen in new years first week in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात दुचाकीचोराने उधळले ‘सप्तरंग’

नववर्षाच्या पहिल्या आठवड्यातच तब्बल सात दुचाकी चोरीला गेल्याची नोंद झाल्याने दुचाकीचोराने ‘सप्तरंग’ उधळल्याची प्रतिक्रिया अमरावतीकरांमधून उमटली आहे. ...

Fuel price hike : पेट्रोल पंपाची मदार आता फक्त दुचाकींवरच - Marathi News | The increase in fuel prices has led to an increase in the use of two wheelers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Fuel price hike : पेट्रोल पंपाची मदार आता फक्त दुचाकींवरच

इंधनाचे भाव वाढल्याने वाहनधारक चारचाकीचा जास्त वापर करत नसल्याने दुचाकीचा वापर वाढला आहे. ...

वाहन परवाना चाचणीत बदल, 'आठ'ऐवजी आता 'नव्या ट्रॅकवरून' वाहन चालविणे बंधनकारक - Marathi News | Changes to driving license test licenses It is now mandatory to drive on the new H shaped track | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वाहन परवाना चाचणीत बदल, 'आठ'ऐवजी आता 'नव्या ट्रॅकवरून' वाहन चालविणे बंधनकारक

गेले कित्येक वर्षे वाहन दुचाकी असो वा चारचाकी त्याचा वाहन चालविण्याचा कायम परवाना काढण्यापूर्वी आठ आकडा असलेल्या रस्त्यावरून वाहतुकीचे नियम पाळून, वाहन तेही मोटार वाहन निरीक्षकांसमोर चालवून दाखवणे गरजेचे होते. ...

अपघातानंतर पोलिसांचा दुचाकीस्वारांना दणका; गाड्या ताब्यात घेत अनेकांवर दंडात्मक कारवाई - Marathi News | Police hit two-wheelers after accident; strong action against many for seizing vehicles | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अपघातानंतर पोलिसांचा दुचाकीस्वारांना दणका; गाड्या ताब्यात घेत अनेकांवर दंडात्मक कारवाई

Accident Case : यावेळी पोलीस निरीक्षक कोरे यांनी स्वतः रस्त्यावर उतरत आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने ही कारवाईची मोहीम आखली. यावेळी वाहतूक पोलीस राजा राणे, सुनील नाईक, रामचंद्र साटेलकर आदींनी ही कारवाई केली. ...

बंद रेल्वे फाटकाखालून दुचाकी काढणाऱ्या 'खतरों के खिलाडीं'नो सावधान! - Marathi News | illegal crossing two wheeler under a closed railway crossing will put you on trouble | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बंद रेल्वे फाटकाखालून दुचाकी काढणाऱ्या 'खतरों के खिलाडीं'नो सावधान!

रेल्वे फाटक बंद असल्याने अनेक जण त्या खालून आपली वाहने काढतात. परंतु, आता रेल्वे फाटकाच्या आतून दुचाकी काढल्यास थेट गुन्हा दाखल होणार आहे सोबत दुचाकीही जप्त करण्यात येणार आहे. ...

Wow! फक्त 36 हजारात खरेदी करा Electric Scooter, 85Km रेंज, 65kmph टॉप स्पीड; जाणून घ्या खासियत - Marathi News | Auto Bounce launched affordable electric scooter infinity in india | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Wow! फक्त 36 हजारात खरेदी करा Electric Scooter, 85Km रेंज, 65kmph टॉप स्पीड; जाणून घ्या खासियत

कंपनीने आजपासूनच या इलेक्ट्रिक स्कूटरची बुकिंगही सुरू केली आहे. केवळ 499 रुपये भरून ही इलेक्ट्रिक स्कूटर बुक करता येणार आहे. ...

TVS, Bajaj, Honda ला धोबीपछाड! ‘ही’ कंपनी ठरलीय नंबर १; किती टू व्हीलर्स विकल्या? जाणून घ्या - Marathi News | hero motocorp at first position ahead of honda tvs bajaj in the sales of last seven months | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :TVS, Bajaj, Honda ला धोबीपछाड! ‘ही’ कंपनी ठरलीय नंबर १; किती टू व्हीलर्स विकल्या? जाणून घ्या

गेल्या वर्षीच्या तुलनेत विक्रीत ८.६ टक्क्यांची घट झाली असली, तरी कंपनी पहिल्या क्रमांकावर राहिली आहे. ...