टू व्हीलर, मराठी बातम्या FOLLOW Two wheeler, Latest Marathi News
इन्शुरन्स कंपनीकडून मिळणारे ६ लाख रुपये हेल्मेट न वापरल्याने गमवावे लागले आहेत. ...
हेल्मेट न घातल्याच्या गुन्ह्याच्या दंड रकमेत वाढ होत असली तरी अन्य गुन्हे दाखल करून दंड करण्याचे प्रमाण मात्र घटले असल्याचे दिसत आहे. ...
पुणे वाहतूक पाेलीस सध्या नियम माेडणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई करत आहेत. ...
शहरातील अनेक चौकात वाहतूक पोलीस नसले की नियम मोडण्यासाठी वाहनचालकांची जणू स्पर्धा सुरु असल्याचे चित्र दिसते़.. ...
नूतन वसाहत येथील एका कॉम्प्युटर दुकान आणि घराला लागलेल्या आगीत कॉम्प्युटर, दुचाकी आणि इतर संसारोपयोगी साहित्य असा तीस लाख रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. ...
जिल्ह्यात मोटारसायकलची चोरी करणाºया दोन आरोपींना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने ७ मे रोजी पाथरी येथून ताब्यात घेतले आहे़ ...
बुलडाणा-चिखली रोडवरील घटना ...
शनिवारी वांद्रे येथील वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. ...