लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ट्विटर

ट्विटर

Twitter, Latest Marathi News

गोरेगावच्या घटनेनंतर पालिकेला जाग, उघड्या गटारांची माहिती देण्यासाठी प्रसिद्ध केला नंबर - Marathi News | After the incident of Goregaon, the municipal corporation was awake; gathering information about open gutter on 1916 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोरेगावच्या घटनेनंतर पालिकेला जाग, उघड्या गटारांची माहिती देण्यासाठी प्रसिद्ध केला नंबर

या पालिकेच्या ट्वीटवर अनेकांनी असंतोष व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे.  ...

'Best Wishes', पंतप्रधान मोदींनी 'विराट' संघाला सांगितला जीवनाचा मूलमंत्र - Marathi News | Wins and losses are a part of life. Best wishes to the team for their future by PM narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'Best Wishes', पंतप्रधान मोदींनी 'विराट' संघाला सांगितला जीवनाचा मूलमंत्र

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरुन टीम इंडियाचं अभिनंदन केलं आहे. भारतीय संघाने संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी केली. ...

गाडीचा तुटलेला दरवाजा की, सुंदर Beach; Viral Photo मुळे नेटकरी हैराण - Marathi News | Viral image that looks like a beach is actually a broken car door | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :गाडीचा तुटलेला दरवाजा की, सुंदर Beach; Viral Photo मुळे नेटकरी हैराण

सध्याच्या इंटरनेटच्या युगामध्ये गोष्टी व्हायरल होण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही. काही सेकंदांमध्येच फोटो किंवा व्हिडीओ व्हायरल होतात. पण अनेकदा अशा काही गोष्टी पाहायला मिळतात, जे पाहून आपलं डोकं अगदी चक्रावून जातं. ...

TikTokच्या क्वीन आहेत 'या' आजीबाई; यांचा स्वॅग तर लय भारीच! - Marathi News | Adorable grandmother grandson tiktok video on kolaveri di goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :TikTokच्या क्वीन आहेत 'या' आजीबाई; यांचा स्वॅग तर लय भारीच!

TikTok अ‍ॅपला कोणी कितीही नावं ठेवली तरी त्यावरील काही व्हिडीओ पाहून हासू आवरत नाही.... तर काही व्हिडीओ एवढे क्यूट वाटतात की, काय सांगयालाच नको... ...

मॉब लिंचिंगला घाबरून मुस्लीम अधिकारी आपले नाव बदलण्याच्या उंबरठ्यावर - Marathi News | madhya pradesh muslim officer wants to change his name over mob lynching incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मॉब लिंचिंगला घाबरून मुस्लीम अधिकारी आपले नाव बदलण्याच्या उंबरठ्यावर

'नवीन नाव मला हिंसक जमावापासून वाचवेल. जर माझ्याजवळ टोपी, कुर्ता आणि दाढी नाही आहे, तर मी जमावापासून माझे खोटे नाव सांगून सहज निघू शकतो.' ...

राहुल गांधींनी ट्विटरवरुनही अध्यक्षपद हटवले, आता उरले फक्त 'सदस्य' अन्... - Marathi News | Rahul Gandhi removed the post of president from Twitter, now only members | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींनी ट्विटरवरुनही अध्यक्षपद हटवले, आता उरले फक्त 'सदस्य' अन्...

काँग्रेस नेतृत्वावरून सुरू असलेल्या पक्षातील चर्चेत राहुल यांनी निर्णयावर कायम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. ...

पैसे परत घ्या अन् प्रकरण संपवा; कर्जबुडव्या विजय माल्याने पुन्हा केलं भारताला आवाहन - Marathi News | my offer to pay back the Banks that lent money to Kingfisher Airlines in full says Vijay Mallya | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पैसे परत घ्या अन् प्रकरण संपवा; कर्जबुडव्या विजय माल्याने पुन्हा केलं भारताला आवाहन

प्रत्यार्पण खटल्याविरोधात अपील करण्याबाबत विजय माल्याने लंडन कोर्टात परवानगी मागितली होती. या प्रकरणात लंडनच्या कोर्टात मंगळवारी माल्याच्या प्रत्यार्पण प्रकरणात सुनावणी झाली. ...

सरसंघचालक आले ‘ट्विटर’वर!, संघाचे वरिष्ठ पदाधिकारीदेखील झाले ‘सोशल’ - Marathi News |  Sarsanghchalak came on 'Twitter', even senior senior officials became 'social' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरसंघचालक आले ‘ट्विटर’वर!, संघाचे वरिष्ठ पदाधिकारीदेखील झाले ‘सोशल’

संघाचे अधिकृत ‘ट्विटर हँडल’ आहे. याशिवाय ‘फेसबुक’वरदेखील संघाचे अधिकृत ‘पेज’ आहे. ...