लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ट्विटर

ट्विटर

Twitter, Latest Marathi News

माहिमच्या मायलेकाकडून पोलिसांना 'व्हिस्की' आणि 'ब्रॅण्डी'ची भेट - Marathi News | Whiskey and brandy gifted to police by Mahim's resident mother and daughters | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माहिमच्या मायलेकाकडून पोलिसांना 'व्हिस्की' आणि 'ब्रॅण्डी'ची भेट

माहिमच्या रहिवासी असलेल्या मेहता यांचा इन्फ्रास्ट्रक्चरचा व्यवसाय आहे. ...

युजर्सवर भडकला बॉलिवूडचा ‘हा’ दिग्दर्शक; सुनावले खडेबोल! - Marathi News | Bollywood's 'this' director roared at users; Hear the noise! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :युजर्सवर भडकला बॉलिवूडचा ‘हा’ दिग्दर्शक; सुनावले खडेबोल!

सोशल मीडियावर युजर्सनी म्हणे त्याला ‘गे’ म्हणून संबोधले. हे पाहताच साहजिक करण जोहर भडकला आणि त्याने युजर्सला चांगलेच फैलावर घेतल्याचे दिसून आले. त्यांना खडेबोल सुनावून सणसणीत उत्तर दिल्याचे समजतेय. ...

शाॅटगन शत्रुघ्न सिन्हा यांनी केलं चक्क माेदींंचे काैतुक - Marathi News | Shotgun Shatrughan Sinha praise modi for his 15th aug speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाॅटगन शत्रुघ्न सिन्हा यांनी केलं चक्क माेदींंचे काैतुक

अभिनेते शतुघ्न सिन्हा यांनी माेदींनी स्वातंत्र्यदिनी लाला किल्ल्यावरुन केलेल्या भाषणाचे काैतुक केले आहे. ...

रॅपर हार्ड कौरचा मोदी-शहांविरोधात आक्षेपार्ह व्हिडीओ, ट्विटरने केली कारवाई - Marathi News | hard kaur twitter account suspend after she gave abusive remark to pm modi and amit shah | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रॅपर हार्ड कौरचा मोदी-शहांविरोधात आक्षेपार्ह व्हिडीओ, ट्विटरने केली कारवाई

प्रसिद्ध रॅपर हार्ड कौर सध्या एका वादामुळे चर्चेत आली आहे. हार्ड कौरने एक व्हिडीओ शेअर केला होता. ...

जम्मू- काश्मीरमध्ये अफवा पसरविणाऱ्या 'या' 8 ट्विटर अकाऊंटवर केंद्र सरकारची कारवाई - Marathi News | twitter told to take down handles spreading fake news about kashmir valley, know how are they | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू- काश्मीरमध्ये अफवा पसरविणाऱ्या 'या' 8 ट्विटर अकाऊंटवर केंद्र सरकारची कारवाई

जम्मू- काश्मीरमध्ये कलम 370 हटविल्यानंतर सोमवारी ईदच्या निमित्ताने ट्विटरच्या सहाय्याने विविध खोट्या अफवा पसरविल्या जात होत्या. ...

Memes On Jio GigaFiber: मुकेश अंबानी बोलत होते; तेव्हा एअरटेल, व्होडाफोनवाले काय करत होते माहित्येय? - Marathi News | Jio gigafiber launch twitter reactions viral memes on mukesh ambani | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Memes On Jio GigaFiber: मुकेश अंबानी बोलत होते; तेव्हा एअरटेल, व्होडाफोनवाले काय करत होते माहित्येय?

मुकेश अंबानींच्या Jio ने भारतातील अनेक इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपनींना मागे टाकलं. अशातच Jio GigaFiber म्हणजे, तरूणांसाठी पर्वणीच ठरली...  ...

पाकधार्जिण्या, भारतविरोधी 'सायबर आर्मी'ला ट्विटर इंडिया का सांभाळतंय?; नेटिझन्सना हवाय खुलासा  - Marathi News | Twitter Must Clarify hashtag trending, Is twitter backing anti national, pro pakistan elements | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकधार्जिण्या, भारतविरोधी 'सायबर आर्मी'ला ट्विटर इंडिया का सांभाळतंय?; नेटिझन्सना हवाय खुलासा 

'पाकधार्जिण्या लोकांचे देशविरोधी हॅशटॅग भारतात ट्रेंड होऊच कसे शकतात?' ...

सोशल मीडियावर पाणी पिणाऱ्या माकडाचं होतयं कौतुक; का ते व्हिडीओत पाहा! - Marathi News | Viral video monkey closes tap after drinking water | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :सोशल मीडियावर पाणी पिणाऱ्या माकडाचं होतयं कौतुक; का ते व्हिडीओत पाहा!

आपण अनेकदा ऐकतो की, माणसांपेक्षा प्राणी बरे, त्यांना बऱ्याच गोष्टी समजतात. याचीच प्रचिती एका व्हिडीओमधून येते. एका माकडाचा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. खरं तर या व्हिडीओमध्ये एक माकड पाणी पिताना दिसत आहे. ...