लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ट्विटर

ट्विटर

Twitter, Latest Marathi News

एक साधे ट्विट केले अन् पंतप्रधानांच्या तोंडून माझे नाव आले, हे सगळेच विलक्षण अनुभव देणारे - Marathi News | A simple tweet and my name came from the Prime Minister's mouth, all this was a wonderful experience | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एक साधे ट्विट केले अन् पंतप्रधानांच्या तोंडून माझे नाव आले, हे सगळेच विलक्षण अनुभव देणारे

मोदींच्या नेतृत्वात भारत जगात विश्वसनीयतेचा ब्रॅंड नक्की होणार, मला आता विश्वास आला ...

ट्विटरचा नवा लोगो अनेकांच्या डोळ्यात खुपला! मुख्यालयावरून हटविला, मस्क यांच्या हट्टापायी इमारत मालक फसला - Marathi News | Twitter's new logo caught the eye of many! Removed from headquarters, building owner fined on Musk's whims | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ट्विटरचा नवा लोगो अनेकांच्या डोळ्यात खुपला! मस्क यांच्या हट्टापायी इमारत मालक फसला

ट्विटर मोठ्या प्रमाणावर एक्स लोगोचे ब्रँडिंग करत आहे. यासाठी कंपनीच्या हेडक्वार्टरवर व्हाईट एलईडी लाईटचा लोगो लावण्यात आला होता. ...

टि्वटररून आमदार यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी - Marathi News | Death threat to MLA Yashomati Thakur on Twitter | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :टि्वटररून आमदार यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी

कैलास सुर्यवंशी टि्वटर हँडलवरून ही धमकी देण्यात आली आहे. ...

Twitter वर असतील केवळ ५०० फोलोअर्स; तरीही करू शकता मोठी कमाई,'असा' करा अर्ज - Marathi News | Only 500 followers on Twitter; You can still earn big, How to Apply | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Twitter वर असतील केवळ ५०० फोलोअर्स; तरीही करू शकता मोठी कमाई,'असा' करा अर्ज

ट्विटर मोनेटायझेशनसाठी फक्त तेच लोक अर्ज करू शकतात, ज्यांनी ट्विटर ब्लू टिक सबस्क्रिप्शन घेतले आहे ...

पंतप्रधान जयपूरला पोहोचण्यापूर्वीच अशोक गेहलोत नाराज, उत्तरात काय म्हणाले मोदी? वाचा... - Marathi News | pm narendra modi rajasthan visit Ashok Gehlot upset before Prime Minister reaches Jaipur, what did Modi say in reply | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान जयपूरला पोहोचण्यापूर्वीच अशोक गेहलोत नाराज, उत्तरात काय म्हणाले मोदी? वाचा...

पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी एक असे ट्विट केले होते. ज्याला थेट पीएमओच्या ट्विटर अकाउंटवरून ट्विट करत रिप्लाय देण्यात आला आहे. ...

झुकरबर्गने मारली बाजी, मस्कची झाली बोलती बंद! 'थ्रेड्स'मध्ये आलं 'ट्विटर'सारखं नवं फिचर - Marathi News | Mark Zuckerberg rollouts twitter like new feature in Instagram threads following feed for you feed beats Elon Musk | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :झुकरबर्गने मारली बाजी, मस्कची झाली बोलती बंद! 'थ्रेड्स'मध्ये आलं 'ट्विटर'सारखं नवं फिचर

ट्विटर युजर्सवर बंधनं लादत असतानाच थ्रेड्समुळे मिळाला योग्य पर्याय ...

Twitter चा नवा लोगो X लाँच होता मस्क यांनी डिझायनरला नोकरीवरून काढलं! पण आहे थोडा ट्विस्ट - Marathi News | Twitter s new logo X was launched Musk fired the designer But there is a little twist people trolls new logo | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Twitter चा नवा लोगो X लाँच होता मस्क यांनी डिझायनरला नोकरीवरून काढलं! पण आहे थोडा ट्विस्ट

इलॉन मस्क यांनी ट्विटरचं नाव आणि लोगो दोन्ही बदलले आहेत. ट्विटर आता X.Com झालंय. ...

एलॉन मस्कच्या Twitter ने बदलला लोगो, निळा पक्षी भुर्रर्रर्र उडाला.... X ने घेतली जागा - Marathi News | twitter new logo gets replaced with x elon musk keeps changing policies | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एलॉन मस्कच्या Twitter ने बदलला लोगो, निळा पक्षी भुर्रर्रर्र उडाला.... X ने घेतली जागा

ट्विटरच्या अधिकृत हँडलचे नावदेखील बदलण्यात आले आहे. ...