लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्विटर

ट्विटर

Twitter, Latest Marathi News

बापरे! आठवड्याभरात इतका बदलला राहुल गांधींचा लूक; सोशल मीडियावर चर्चेला उधाण - Marathi News | congress leader rahul gandhi new look viral on social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! आठवड्याभरात इतका बदलला राहुल गांधींचा लूक; सोशल मीडियावर चर्चेला उधाण

राहुल यांच्या १० आणि १७ जुलैच्या व्हिडीओचे स्क्रीनशॉट व्हायरल; सोशल मीडियावर लूकची चर्चा ...

कामाप्रती निष्ठा... जीवाची बाजी लावून विहिरीत अडकलेल्या बिबट्याला दिलं जीवदान - Marathi News | Loyalty to work ... I risked my life to save the life of a leopard trapped in a well | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कामाप्रती निष्ठा... जीवाची बाजी लावून विहिरीत अडकलेल्या बिबट्याला दिलं जीवदान

भारतीय वन विभागातील सनदी अधिकारी परवीन कासवान यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सिद्दराजू यांच्या धाडसी कामाचा फोटो शेअर केला आहे. ...

पंतप्रधान मोदींची लोकप्रियता वाढली, Twitterवरील फॉलोअर्सची संख्या 6 कोटींच्या पुढे! - Marathi News | Prime minister narendra modi crosses 6 crore followers on twitter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींची लोकप्रियता वाढली, Twitterवरील फॉलोअर्सची संख्या 6 कोटींच्या पुढे!

नरेंद्र मोदी यांनी 2009 मध्ये मायक्रो ब्लागिंग साइट ट्विटरवर (Twitter) अकाउंट ओपन केले होते. ते ट्विटरवर सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या नेत्यांच्या यादीत आहेत. ...

Aadhaar संबंधित प्रश्न असल्यास आता नो टेन्शन! Tweet करताच मिळणार उत्तर - Marathi News | tweet uidai for any aadhaar related queries for quick redressal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Aadhaar संबंधित प्रश्न असल्यास आता नो टेन्शन! Tweet करताच मिळणार उत्तर

सरकारी योजनांचा फायदा घेताना देखील आधार कार्ड द्यावे लागते. मात्र अनेकदा आधार कार्ड संदर्भात काही प्रश्न असतात मात्र आता काळजी करण्याचं कारण नाही.  ...

चार तरुणांनी 'असे' हॅक केले होते, ओबामा अन् बिल गेट्ससह तब्बल 130 दिग्गजांचे ट्विटर अकाउंट  - Marathi News | those who hacked the twitter accounts of 130 big personalities have been revealed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चार तरुणांनी 'असे' हॅक केले होते, ओबामा अन् बिल गेट्ससह तब्बल 130 दिग्गजांचे ट्विटर अकाउंट 

यांपैकी किर्ककडेच ट्विटरचे अत्यंत महत्वाचे टूल होते. या टूलच्या माध्यमाने कुठल्याही ट्विटर अकाउंटला हॅन्डल केले जाऊ शकत होते. त्याने हे टूल दोन जणांसोबत शेअर केले. ...

‘व्हीआयपीं’ची खातीही ‘हॅक’ केली गेली का?; सरकारने ट्विटरकडे मागितला सविस्तर खुलासा - Marathi News | Were the VIP accounts also hacked ?; The government asked Twitter for a detailed explanation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘व्हीआयपीं’ची खातीही ‘हॅक’ केली गेली का?; सरकारने ट्विटरकडे मागितला सविस्तर खुलासा

कंपनीला दिली नोटीस ...

'हा तर संपूर्ण सोशल इंजिनिअरिंगवरील हल्ला' ; बाईडन, बिल गेट्स, ओबामा यांचे ट्विटर अकाऊंट हॅक, - Marathi News | 'This is an attack on the whole of social engineering'; Biden, Bill Gates, Obama's Twitter account hacked, | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'हा तर संपूर्ण सोशल इंजिनिअरिंगवरील हल्ला' ; बाईडन, बिल गेट्स, ओबामा यांचे ट्विटर अकाऊंट हॅक,

हॅकर्सनी हॅक केलेल्या ट्विटर अकाऊंटवरुन केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, जर त्यांनी बिटकॉईनच्या पत्त्यावर १,००० अमेरिकी डॉलर पाठविले, तर त्याबदल्यात २,००० अमेरिकी डॉलर मिळतील. ...

...अन् 'बेबी पेंग्विन' हॅशटॅग ट्रेंड झाला!; जाणून घ्या आदित्य ठाकरेचं काय आहे 'कनेक्शन' - Marathi News | ... and 'Baby Penguin' hashtag trend !; Find out what Aditya Thackeray's 'connection' is. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन् 'बेबी पेंग्विन' हॅशटॅग ट्रेंड झाला!; जाणून घ्या आदित्य ठाकरेचं काय आहे 'कनेक्शन'

ट्विटर यूजर समीत ठक्कर यांनी वापरलेल्या “पेंग्विन बेटा” आणि “बेबी पेंग्विन” या शब्दांद्वारे शिवसेनेच्या वंशजांवर एकप्रकारे टोला लगावला आहे. ...