लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्विटर

ट्विटर

Twitter, Latest Marathi News

डाळिंब नीट सोलता येतं तुम्हाला, की दाणे कुठे रस कुठे? ही घ्या डाळिंब सोलण्याची परफेक्ट पद्धत.. - Marathi News | Can you peel a pomegranate properly? Here's the perfect way to peel a pomegranate. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डाळिंब नीट सोलता येतं तुम्हाला, की दाणे कुठे रस कुठे? ही घ्या डाळिंब सोलण्याची परफेक्ट पद्धत..

तुम्हालाही डाळिंबाचे दाणे काढायचा कंटाळा येतो? सोलताना त्याचा खूप राडा होतो? मग या उपायाने डाळिंब सोलून तर बघा, तुमचे काम होईल सोपे... ...

ऐन दिवाळीत मुलगी डेंग्यूने ऍडमिट; वडिलांनी केले 'असे' काही, नेटीझन्स म्हणाले, याला म्हणतात बाप.. - Marathi News | Ann admits daughter dengue on Diwali; Some of the 'things' my father did, netizens said, are called fathers. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऐन दिवाळीत मुलगी डेंग्यूने ऍडमिट; वडिलांनी केले 'असे' काही, नेटीझन्स म्हणाले, याला म्हणतात बाप..

मुलीसाठी वडील काय करु शकतात आणि करतात हे आपण पाहतोच, दिवाळीत आजारी मुलीला खूश करण्यासाठी बापाने केले असे काही की लोकांनी केली वाहवा... ...

काय तर म्हणे, ओरिओ बिस्कीट भजी! हा व्हायरल व्हिडीओ पाहा, सांगा कशी वाटली ओरिओ भजी... - Marathi News | Orio Biscuit Bhaji! Watch this viral video, tell me how you felt about Orio Bhaji ... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काय तर म्हणे, ओरिओ बिस्कीट भजी! हा व्हायरल व्हिडीओ पाहा, सांगा कशी वाटली ओरिओ भजी...

ऐकावे ते नवलच कांदा, बटाट्याची नाही तर चक्क ओरिओ बिस्कीटांची केली भजी...गुजरातच्या अहमदाबादमधील व्हिडियोवर नेटीझन्स पडले तुटून... ...

माकडचेष्टा नव्हे! खरोखरचा मेकअप करतायत की माकडं, लोक म्हणाले दिवाळीची तयारी सुरु झाली - Marathi News | monkey doing eyebrows and makeup funny video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :माकडचेष्टा नव्हे! खरोखरचा मेकअप करतायत की माकडं, लोक म्हणाले दिवाळीची तयारी सुरु झाली

जंगलात शूट केला गेलेला हा दोन माकडांचा व्हिडिओ सर्वांच्याच पसंतीस उतरत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक माकड आपल्या साथीदाराच्या भुवया व्यवस्थित करत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही समजेल की माणसात आणि माकडात काय समानता आहे. ...

कल्पनाशक्तीची कमालच! चक्क वापरलेल्या मास्कचा शिवला सुंदर ड्रेस; हर्ष गोयंकानीही केलं कौतुक.. - Marathi News | Amazing imagination! stitched beautiful dress with a very used mask; Harsh Goenkani also appreciated .. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कल्पनाशक्तीची कमालच! चक्क वापरलेल्या मास्कचा शिवला सुंदर ड्रेस; हर्ष गोयंकानीही केलं कौतुक..

सोशल मीडियामुळे जगाच्या पाठीवर कुठेही काही झाले तरी ते समजणे अगदी सहज शक्य झाले आहे. विशेष म्हणजे काही मान्यवर लोक याबाबत पोस्ट करुन अनेक गोष्टींचे कौतुकही करताना दिसतात. ...

मॅनहोलवर फटाके लावणं लहानग्यांना पडलं चांगलच महागात, मॅनहोलमध्ये आगीने पेट घेतला अन्... - Marathi News | Surat kids blows firecrackers on manhole turns into fire video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :मॅनहोलवर फटाके लावणं लहानग्यांना पडलं चांगलच महागात, मॅनहोलमध्ये आगीने पेट घेतला अन्...

ऐन दिवाळीआधी गुजरातमधून डोकं चक्रावणारं प्रकरण समोर आलं आहे. इथं काही मुलं गटारीच्या झाकणावर म्हणजेच मॅनहोलवर फटाके फोडत होते. तेवढ्यात या गटारीलाच आग लागली. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ...

या ५ वर्षाच्या चिमुकलीचे टँलेट जबरदस्त, भल्यामोठ्या कॅनव्हासवर काढलं असं पेंटिंग की बघतच रहाल - Marathi News | 5 year old girl painting goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :या ५ वर्षाच्या चिमुकलीचे टँलेट जबरदस्त, भल्यामोठ्या कॅनव्हासवर काढलं असं पेंटिंग की बघतच रहाल

एका ५ वर्षाच्या चिमुकलीच्या चित्रकलेची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगी तिच्या उंचीपेक्षा मोठ्या कॅनव्हासवर पेंटिंग बनवताना दिसत आहे. ...

बाईकचा स्टंट ठरला जीवाशी खेळ, रस्त्यावरच धडकला टँकरला आणि झाला जीवघेणा ब्लास्ट - Marathi News | bike stunt accident with tanker turns into blast shocking video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बाईकचा स्टंट ठरला जीवाशी खेळ, रस्त्यावरच धडकला टँकरला आणि झाला जीवघेणा ब्लास्ट

एका बाईक स्टंटचा (Bike accident video) धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) झाला आहे. स्टंट करणाऱ्या बाईकस्वारचा भयंकर अपघात झाला आहे. ...