माणसांप्रमाणेच प्राणीदेखील स्केटिंग करू शकतात आणि कदाचित माणसापेक्षाही अधिक उत्तम प्रकारे बर्फावरून घसरू शकतात, हे नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडिओतून दिसून आलं आहे. ...
रोहित पाटील यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत एका आजीबाईच्या डोळ्यात अश्रू दिसून येत आहेत. आबाचा ध्यान आलं म्हंजी आपोआप डोळ्यात पाणी येतंय, असे म्हणत त्या आजीच्या डोळ्यात खरोखरंच पाणी आल्याचं दिसत आहे. ...
Harnaj Sandhu : हरनाज संधूने मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकल्यापासून सोशल मीडियावर तिचा बोलबाला आहे. त्यातच, शशी थरुर यांनी तिच्यासोबत सेल्फी घेत एक फोटो शेअर केला आहे. ...
हरिण (Deer video) शिंगासह फुटबॉल खेळताना (Deer playing football) दिसत आहे. फक्त तो फुटबॉल खेळत नाही तर अगदी गोल करतो आणि त्यानंतर सेलिब्रेशनही करताना दिसतो (Deer football goal). ...
Sachin Sawant : जे स्वतःचे ट्विटर अकाऊंट वाचवू शकले नाही ते देशाच्या सीमा कशा सुरक्षित ठेवणार असा खोचक सवाल काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपाला केला आहे. ...
PM Narendra Modi Twitter Hack: पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, या घटनेबाबत ट्विटरने पत्रक काढून माहिती दिली आहे. ...