ट्विटर, मराठी बातम्या FOLLOW Twitter, Latest Marathi News
Laal Singh Chaddha : होय, सोशल मीडियावर ‘बायकॉट लाल सिंग चड्ढा’ ट्रेंड होतंय. ‘लाल सिंग चड्ढा’ येत्या 11 ऑगस्टला चित्रपटगृहांत धडकणार आहे. त्याआधी सोशल मीडियावर या चित्रपटाला विरोध होताना दिसतोय. ...
Sanjay Raut : संजय राऊत यांनी आपल्या अनोख्या शैलीत निवासस्थानाबाहेर जमलेल्या शिवसैनिकांना अभिवादन केले. ...
आयएएस अधिकाऱ्यानं हा फोटो शेअर करत एक प्रश्न विचारला आहे. त्यावर नेटकऱ्यांनीही भन्नाट उत्तर दिली आहेत. ...
Virender Sehwag Deletes Tweet: विरेंद्र सेहवागने झटपट त्या खेळाडूला शुभेच्छा दिल्या पण... ...
Viral Funny Video: नवऱ्यावर कधी प्रँक (pranks on husband) करण्याची इच्छा झाली आणि त्यासाठी काही आयडिया पाहिजे असेल, तर या सगळ्या मैत्रिणींनी मिळून काय केलं ते एकदा बघाच.. ...
राजस्थानमधील एका १६ वर्षीय मुलाने आपल्या प्रतिभेने राहुल गांधींना प्रभावित केले आहे. ...
राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये महिला क्रिकेट सामन्यांचा थरार २९ जुलैपासून रंगणार आहे. ...
आंध्रप्रदेशच्या उत्पादन शुल्क विभागाने तब्बल ६२ हजार दारूच्या बाटलांवर बुलडोझर फिरवून त्यांना नष्ट केले आहे. ...