जम्मू-काश्मिरात सध्या दोन दहशतवादी संघटनांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू आहे. हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेला टक्कर देण्याचा लश्कर-ए-तैयबाच्या द रेजिस्टेंस फ्रंटचा प्रयत्न आहे ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: केंद्रीय गृह मंत्रालयाने 'श्रमिक स्पेशल ट्रेन' सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. मजूर विशेष ट्रेनने घरी पोहोचू शकणार आहेत. मात्र ट्रेन तिकिटासाठी लागणाऱ्या पैशावरून विरोधकांनी मोदी सरकारला घेरलं आहे. ...
हुकूमशहा किम जोंग उन यांच्यावर १२ एप्रिलला हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली होती. किम जोंग ऊन यांनी ११ एप्रिल रोजी सत्तारूढ पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. ...
भारताने हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन मदत केल्यानंतर अमेरिकेने भूमिका बदलल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सोशल मीडियातून टीकाही करण्यात येत आहे. ...
CoronaVirus आनंद महिंद्रा यांनी कोरोनाच्या काळात अन्य लोक कपड्याचे मास्क लावून फिरत असताना एका दुर्गम भागातील मुलगी आणि तिच्या कडेवर असलेला छोटा भाऊ पानाचा मास्क बनवून तो तोंडावर लावलेला फोटो पोस्ट केला होता. यावरून आनंद महिंद्रा ट्रोल झाले. ...
अमेरिकेत कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढतच चालली आहे. येथील कोरोना बाधितांची संख्या आता जवळपास 10 लाखांवर पोहोचली आहे. याच वर्षी अमेरिकेत निवडणुकाही आहेत. त्यामुळे ट्रम्प सध्या विरोधकांच्या निशान्यावर आहेत. ...