अभिनेत्री सुरभी हांडे जय मल्हार या मालिकेत म्हाळसा देवीच्या भूमिकेत दिसली आणि अवघ्या काही काळात घराघरात पोचली... या मालिकेची लोकप्रियता शिगेला पोचली होती आणि मग मालिकेने निरोप घेतला...आता ही लाडकी म्हाळसा म्हणजेच अभिनेत्री सुरभी एका नवीन भूमिकेसाठी स ...