झी मराठी या वाहिनीवर माझी तुझी रेशीमगाठ ही नविन मराठी मालिका सुरु झाली आहे. या मालिकेच्या प्रोमोमध्ये सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे ती म्हणजे चिमुरडी परी मायरा वैकुलने. पण आता मालिका तर सुरू झाली आहे आणि मायरासाठी मालिका सुरू होताच कोणती खास गोष्ट ...