लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीची 'शिवा' मालिकेत एन्ट्री, दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत - Marathi News | bigg boss marathi fame actress amruta dhongade to play important role in shiva zee marathi serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीची 'शिवा' मालिकेत एन्ट्री, दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीची 'शिवा' मालिकेत वर्णी लागली आहे. मालिका रंजक वळणावर असतानाच आता मालिकेत नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे.  ...

"पैसे फुकट गेले", केरळमध्ये फिरायला गेलेल्या मराठी अभिनेत्याने शेअर केला अनुभव, म्हणाला- "मी कोर्टात जाणार, कारण..." - Marathi News | tula shikvin changlach dhada fame actor swapnil rajshekhar shared keral trip experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पैसे फुकट गेले", केरळमध्ये फिरायला गेलेल्या मराठी अभिनेत्याने शेअर केला अनुभव, म्हणाला- "मी कोर्टात जाणार, कारण..."

स्वप्निल राजशेखर यांनी कामातून ब्रेक घेत केरळ गाठलं आहे. सध्या ते केरळमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. केरळमधील व्हॅकेशनचा अनुभव त्यांनी व्हिडिओतून शेअर केला आहे. ...

'सावळ्याची जणू सावली' मालिकेतील सावली खऱ्या आयुष्यात दिसते खूपच ग्लॅमरस, पाहा तिचे फोटो - Marathi News | savlyachi janu savali fame actress prapti redkar glamorous photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'सावळ्याची जणू सावली' मालिकेतील सावली खऱ्या आयुष्यात दिसते खूपच ग्लॅमरस, पाहा तिचे फोटो

'सावली' ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचं नाव प्राप्ती रेडकर असं आहे. प्राप्ती याआधी काव्यांजली या कलर्स वाहिनीवरील मालिकेत दिसली होती. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याची बॉलिवूड सिनेमात वर्णी, सईच्या 'अग्नी' सिनेमात झळकला - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame nimish kulkarni play important role in agni bollywood movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याची बॉलिवूड सिनेमात वर्णी, सईच्या 'अग्नी' सिनेमात झळकला

अनेक मालिकांमध्ये काम केलेल्या निमिषची आता थेट बॉलिवूड सिनेमात वर्णी लागली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'अग्नी' या बॉलिवूड सिनेमात निमिष झळकला आहे. ...

"शेवटी काय ती खूश तर...", 'बिग बॉस' फेम विकास पाटीलने लग्नाच्या वाढदिवशी बायकोला दिलं 'हे' खास सरप्राइज - Marathi News | marathi television actor bigg boss marathi season 3 fame vikas patil shared special post for her wedding anniversary on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"शेवटी काय ती खूश तर...", 'बिग बॉस' फेम विकास पाटीलने लग्नाच्या वाढदिवशी बायकोला दिलं 'हे' खास सरप्राइज

लग्नाच्या वाढदिवशी विकास पाटीलने सपत्नीक घेतलं जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन म्हणतो-"शेवटी काय ती खूश तर..." ...

"वाड्यात साप, विंचू खाली पडायचे", 'पछाडलेला' फेम अभिनेत्रीने सांगितला शूटिंगचा भयानक अनुभव, म्हणाली... - Marathi News | marathi actress neelam shirke shared pachadalela movie experience exclusive interview | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"वाड्यात साप, विंचू खाली पडायचे", 'पछाडलेला' फेम अभिनेत्रीने सांगितला शूटिंगचा भयानक अनुभव, म्हणाली...

'पछाडलेला' सिनेमात नीलम शिर्केने सुनयना ही लक्ष्याच्या बहिणीची भूमिका साकारली होती. नुकतंच तिने 'लोकमत फिल्मी'च्या 'नो फिल्टर' या खास शोमध्ये हजेरी लावली होती.  ...

हिरव्या रंगाच्या अनारकली ड्रेसमध्ये खुललं स्पृहा जोशीचं सौंदर्य; फोटो चर्चेत - Marathi News | marathi television actress spruha joshi latest photo in green anarkali dress viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हिरव्या रंगाच्या अनारकली ड्रेसमध्ये खुललं स्पृहा जोशीचं सौंदर्य; फोटो चर्चेत

स्पृहा जोशी ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय नायिका आहे. ...

"सुशांतच्या डायरीत १२ दिग्दर्शकांची नावे होती, ज्यांच्यासोबत...", 'बिग बॉस'च्या घरात अभिनेत्याचा मोठा खुलासा - Marathi News | bigg boss 18 karan veer mehra said sushant singh rajput helps him in his difficult times | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सुशांतच्या डायरीत १२ दिग्दर्शकांची नावे होती, ज्यांच्यासोबत...", 'बिग बॉस'च्या घरात अभिनेत्याचा मोठा खुलासा

सुशांतने त्याला कठीण काळात मदत केल्याचंही अभिनेत्याने सांगितलं. शिवाय सुशांतकडे एक डायरी होती, असा खुलासाही त्याने यावेळी केला.  ...