लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

पहिल्यांदाच दिसणार शिवानी सोनारचा डॅशिंग अवतार, अभिनेत्रीची झी मराठीच्या नव्या मालिकेत वर्णी, प्रोमो समोर - Marathi News | tarini zee marathi new serial actress shivani sonar to play lead role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्यांदाच दिसणार शिवानी सोनारचा डॅशिंग अवतार, अभिनेत्रीची झी मराठीच्या नव्या मालिकेत वर्णी, प्रोमो समोर

झी मराठी वाहिनीवर 'तारिणी' ही नवी मालिका लवकरच सुरू होणार आहे. या मालिकेतून शिवानी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत शिवानी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'तारिणी' मालिकेचा प्रोमो समोर आला असून यामध्ये शिवानीचा डॅशिंग अंदाज पाहायला मिळत आहे.  ...

"आम्हाला प्रचंड धक्का बसला असून.."; कॅनडातील कॅफेवर गोळीबार झाल्यावर कपिल शर्माची प्रतिक्रिया - Marathi News | comedian Kapil Sharma reaction after shooting at a kaps cafe in Canada | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आम्हाला प्रचंड धक्का बसला असून.."; कॅनडातील कॅफेवर गोळीबार झाल्यावर कपिल शर्माची प्रतिक्रिया

कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार झाल्यावर अभिनेत्याला प्रचंड धक्का बसला आहे. त्याने सोशल मीडियावर अधिकृत स्टेटमेंट जारी केलं आहे ...

Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅनडामधील कॅफेवर गोळीबार, दहशतवादी हरजीत सिंग लड्डीनं घेतली जबाबदारी - Marathi News | firing at Kapil Sharma's cafe in Canada, khalistani Harjeet Singh Laddi claims responsibility, video surfaced | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपिल शर्माच्या कॅनडामधील कॅफेवर गोळीबार, दहशतवादी हरजीत सिंग लड्डीनं घेतली जबाबदारी

Kapil Sharma Cafe Firing: अलीकडेच कपिल शर्माने कॅनडामध्ये कॅफे सुरू केला आणि अवघ्या एका आठवड्यात त्याच्यावर गोळीबार झाला होता, ज्याची जबाबदारी खलिस्तानी दहशतवादी हरजीत सिंग लड्डीने घेतली आहे. ...

Kapil Sharma Cafe: प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडामधील कॅफेवर गोळीबार, गेल्या आठवड्यात झालेलं उद्घाटन - Marathi News | Gunmen fire at Kapil Sharma's newly opened café in Canada, attack on camera | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडामधील कॅफेवर गोळीबार, गेल्या आठवड्यात झालेलं उद्घाटन

Kapil Sharma's Kaps Cafe Attack: प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्माच्या कॅनडामधील कॅफेवर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

"त्या हसऱ्या चेहऱ्यामागे काय दुःख दडलेलं...", गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोकण हार्टेड गर्ल हळहळली, काय घडलं? - Marathi News | guru purnima 2025 bigg boss season 5 fame ankita walawalkar emotional post for her teacher | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्या हसऱ्या चेहऱ्यामागे काय दुःख दडलेलं...", गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोकण हार्टेड गर्ल हळहळली, काय घडलं?

गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने 'बिग बॉस' फेम अंकिता वालावलकरने सोशल मीडियावर मन सुन्न पोस्ट शेअर केली आहे. ...

'लपंडाव' मालिकेचा प्रोमो समोर; सायली संजीवला चाहत्यांचा प्रश्न, 'चेतनसोबत तू होतीस ना?' - Marathi News | star pravah new serial starring rupali bhosle chetan vadnere and krutika deo fans asked where is sayali sanjeev | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लपंडाव' मालिकेचा प्रोमो समोर; सायली संजीवला चाहत्यांचा प्रश्न, 'चेतनसोबत तू होतीस ना?'

मालिकेच्या प्रोमोवर सायलीचीही कमेंट ...

'आई कुठे...' फेम अभिषेकची पत्नी स्टार प्रवाहच्या मालिकेत, साकारणार मुख्य भूमिका, सुष्मिता सेनसोबत केलंय काम - Marathi News | actress krutika deo to play lead role in lapndav star pravah new serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे...' फेम अभिषेकची पत्नी स्टार प्रवाहच्या मालिकेत, साकारणार मुख्य भूमिका, सुष्मिता सेनसोबत केलंय काम

अभिषेकच्या पत्नीची स्टार प्रवाहच्या मालिकेत वर्णी लागली आहे. अभिषेकची पत्नी कृतिका देवदेखील अभिनेत्री आहे. कृतिका स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेत दिसणार आहे. याचा प्रोमो समोर आला आहे.  ...

फेसबुकवरुन झाली ओळख, लग्न झाल्यानंतर पतीने केलं असं काही की, अभिनेत्रीच्या पायाखालची जमीन सरकली - Marathi News | actress shivani gossain talk about marriage problem and divorce two times domestic violence | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फेसबुकवरुन झाली ओळख, लग्न झाल्यानंतर पतीने केलं असं काही की, अभिनेत्रीच्या पायाखालची जमीन सरकली

फेसबुकवरुन ओळख झाल्यावर अभिनेत्रीने लग्न केलं. पण लग्नानंतर असं काही घडलं की अभिनेत्रीला दोन महिन्यांतच घटस्फोट घ्यावा लागला ...