लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

“मित्रांकडून पैसे उधार घेतले, कष्टाने पहिलं घर...”; ‘ते’ दिवस आठवून अभिनेता झाला भावुक - Marathi News | Maniesh Paul gets teary eye after revealing how he bought first home in mumbai by taking loan from friends | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“मित्रांकडून पैसे उधार घेतले, कष्टाने पहिलं घर...”; ‘ते’ दिवस आठवून अभिनेता झाला भावुक

Maniesh Paul : अभिनेत्याने मुंबईत आल्यानंतर खूप संघर्ष केला आहे. आज तो ज्या पदावर पोहोचला आहे तो प्रवास त्याच्यासाठी अजिबात सोपा नव्हता. ...

वयाच्या २० वर्षी लग्न अन् घटस्फोट, २६ व्या वर्षीही तेच घडलं; दोन मुलींची आई आहे ही अभिनेत्री - Marathi News | actress chahat khanna divorced two times has 2 daughters know about her | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या २० वर्षी लग्न अन् घटस्फोट, २६ व्या वर्षीही तेच घडलं; दोन मुलींची आई आहे ही अभिनेत्री

अभिनेत्रीची एक मुलगी तिच्याजवळ राहते तर दुसरी पूर्व पतीसोबत राहते. ...

"या माणसाला सगळा...", सुष्मिता सेनच्या भावावर भडकली पूर्व पत्नी, लेकीला घेऊन सोडली मुंबई - Marathi News | charu asopa reacts on ex husband rajeev sen s statement regarding her financial status | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"या माणसाला सगळा...", सुष्मिता सेनच्या भावावर भडकली पूर्व पत्नी, लेकीला घेऊन सोडली मुंबई

मुंबईत राहणं परवडेना म्हणून सोडली मुंबई? पूर्व पत्नीच्या आर्थिक स्टेटसवर राजीव सेनने हा सगळा ड्रामा अशी दिलेली प्रतिक्रिया ...

लग्नानंतर ६ वर्षांनी मराठी अभिनेत्री झाली आई, ३५व्या वर्षी प्रेग्नंट असल्याचं कळताच रडली अन्... - Marathi News | neha gadre shared special video reaction when she got to know that she is pregnant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर ६ वर्षांनी मराठी अभिनेत्री झाली आई, ३५व्या वर्षी प्रेग्नंट असल्याचं कळताच रडली अन्...

जेव्हा पहिल्यांदा नेहाला प्रेग्नंसीबद्दल कळलं तेव्हा तिची आणि घरच्यांची काय रिअॅक्शन होती, या भावना टिपल्याचं दिसत आहे. ...

बैल पोरासारखा सांभाळावा! संकर्षणने सांगितला वडिलांचा किस्सा, म्हणाला- "रामा आजारी असल्याचं कळताच ते..." - Marathi News | marathi actor sankarshan karhade shared special post for dad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बैल पोरासारखा सांभाळावा! संकर्षणने सांगितला वडिलांचा किस्सा, म्हणाला- "रामा आजारी असल्याचं कळताच ते..."

संकर्षणच्या पोस्ट या कायमच विचार करायला लावणाऱ्या असतात. नुकतंच त्याने वडिलांबाबत एक खास पोस्ट लिहिली आहे.  ...

Chahatt Khanna : "दोघांनीही मला मारहाण केली पण कोणीही वाचवायला आलं नाही"; अभिनेत्रीची रस्त्यात काढली छेड - Marathi News | Chahatt Khanna recalled horrified eve teasing incident two bikers chased her passed dirty comments | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"दोघांनीही मला मारहाण केली पण कोणीही वाचवायला आलं नाही"; अभिनेत्रीची रस्त्यात काढली छेड

Chahatt Khanna : अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेल्या छेडछाडीच्या धक्कादायक घटनेबद्दल सांगितलं आहे. ...

डोक्यावर पदर आणि मनात आदर! सूरज चव्हाणच्या बहिणींची कृतज्ञता, भर कार्यक्रमात रितेश देशमुख-केदार शिंदेंच्या पडल्या पाया - Marathi News | suraj chavan sister touches feet of ritesh deshmukh and kedar shinde in zapuk zupuk trailer lauch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डोक्यावर पदर आणि मनात आदर! सूरज चव्हाणच्या बहिणींची कृतज्ञता, भर कार्यक्रमात रितेश देशमुख-केदार शिंदेंच्या पडल्या पाया

गावाकडचे संस्कार! सूरज चव्हाणच्या बहिणींनी जिंकली मनं, 'त्या' कृतीचं होतंय कौतुक ...

गौरव खन्ना ठरला 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'चा विनर, अभिनेत्याचं पाककौशल्य पाहून संजीव कपूरही भारावले - Marathi News | gaurav khanna becomes first celebrity masterchef winner actor impressed sanjeev kapoor gets trophy and price money | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौरव खन्ना ठरला 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'चा विनर, अभिनेत्याचं पाककौशल्य पाहून संजीव कपूरही भारावले

'सेलिब्रिटी मास्टरशेफ'चा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. अभिनेता गौरव खन्ना 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'चा विजेता ठरला. ...