लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट - Marathi News | pahalgam terror attack marathi actress aditi dravid visited jammu kashmir last year | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट

मराठी अभिनेत्री अदिती द्रविडही गेल्या वर्षी काश्मीर फिरायला गेली होती. आता पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तिथून परत आलेच नसते तर, असा विचारही करवत नसल्याचं अभिनेत्रीने म्हटलं आहे.  ...

"दहशतवादी ७-८ महिने इथे कसे राहतात?", जम्मू-काश्मीर हल्ल्यानंतर अभिनेत्रीला अश्रू अनावर, उपस्थित केले प्रश्न - Marathi News | jammu kashmir pahalgham terror attack megha dhade gets emotional | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दहशतवादी ७-८ महिने इथे कसे राहतात?", जम्मू-काश्मीर हल्ल्यानंतर अभिनेत्रीला अश्रू अनावर, उपस्थित केले प्रश्न

अनेक सेलिब्रिटींनीही या दहशतवादी हल्ल्यानंतर पोस्ट शेअर करत दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. अभिनेत्री मेघा घाडगेनेदेखील पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. दहशतवादी हल्ल्याबद्दल बोलताना मेघाला अश्रू अनावर झाले.  ...

'थोडं तुझं आणि थोडं माझं' फेम अभिनेत्याची लगीनघाई, थाटात पार पडला साखरपुडा; फोटो व्हायरल - Marathi News | marathi television actor thoda tujh ani thoda majh fame rugved phadke engagement ceremony photo viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'थोडं तुझं आणि थोडं माझं' फेम अभिनेत्याची लगीनघाई, थाटात पार पडला साखरपुडा; फोटो व्हायरल

मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्याची लगीनघाई, साखरपुड्याचे फोटो आले समोर ...

पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..." - Marathi News | jammu kashmir terror attack dipika kakkar and shoaib ibrahim are safe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."

Jammu-Kashmir: टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर आणि अभिनेता शोएब इब्राहिम त्यांच्या दोन वर्षांच्या मुलासोबत काश्मीरला फिरायला गेले होते. ...

"मला वाटलं तुम्ही जय भीम नाही जय शिवराय म्हणाल", अश्विनी महांगडेला चाहतीचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली... - Marathi News | fan reply to ashwini mahangade after actress reply with jay bhim instead of jai shivray | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला वाटलं तुम्ही जय भीम नाही जय शिवराय म्हणाल", अश्विनी महांगडेला चाहतीचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली...

काही दिवसांपूर्वीच अश्विनीने नागपूरातील दीक्षाभूमीला भेट दिली होती. याचा व्हिडिओ तिने शेअर केला होता. व्हिडिओ शेअर केल्यानंतर अश्विनीला एका चाहतीचा मेसेज आला. याचा किस्सा तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितला.  ...

"मला लग्न करायचंय, हे माझं स्वप्न...", प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केली इच्छा; किक्रेटपटूसोबत जोडलेलं नाव - Marathi News | television actress mahira sharma revealed in interview about she wants to marry and settle in mountain | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"मला लग्न करायचंय, हे माझं स्वप्न...", प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केली इच्छा; किक्रेटपटूसोबत जोडलेलं नाव

'बिग बॉस' सीझन-१३, 'कुमकुम भाग्य'आणि 'नागिन' यांसारख्या मालिकांमधून नावारुपाला आलेली अभिनेत्री म्हणजे माहिरा शर्मा. ...

"आताच्या अस्थिर परिस्थितीमध्ये...", ऐश्वर्या नारकर यांचं मानसिक आरोग्याबद्दल भाष्य - Marathi News | marathi actress aishwarya narkar talk in interview about mental health says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आताच्या अस्थिर परिस्थितीमध्ये...", ऐश्वर्या नारकर यांचं मानसिक आरोग्याबद्दल भाष्य

सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात नकळतपणे शारिरीक आणि मानसिक आरोग्याकडे अनेकांचं दुर्लक्ष होतं. ...

मराठी अभिनेत्रीवर दु:खाचा डोंगर; शुभांगी अत्रेच्या Ex पतीचं निधन, अडीच महिन्यांपूर्वीच झालेला घटस्फोट - Marathi News | bhabhiji ghar par hai fame actress shubhangi atre ex husband piyush pure death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेत्रीवर दु:खाचा डोंगर; शुभांगी अत्रेच्या Ex पतीचं निधन, अडीच महिन्यांपूर्वीच झालेला घटस्फोट

'भाभीजी घर पर है' फेम अभिनेत्री शुभांगी अत्रेवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रीच्या एक्स पती पियुष पुरे यांचं निधन झालं आहे. ...