लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

Priya Marathe Passes Away: लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी - Marathi News | marathi actress Priya Marathe passes away lost battle with cancer took last breath at the age of 38 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Priya Marathe Passes Away: लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

Priya Marathe Passes Away: मराठी टेलिव्हिजनवरील सर्वांची लाडकी अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनाने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. ...

"माझ्या कंबरेला त्याने चुकीचा स्पर्श केला अन्..."; सुपरस्टारचं संतापजनक कृत्य, अभिनेत्रीकडून पोलखोल - Marathi News | Superstar pawan singh touch inappropriatly to actress anjali raghav left bhojpuri industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्या कंबरेला त्याने चुकीचा स्पर्श केला अन्..."; सुपरस्टारचं संतापजनक कृत्य, अभिनेत्रीकडून पोलखोल

एका सुपरस्टार अभिनेत्याने सर्वांसमोर स्टेजवरच अभिनेत्रीला चुकीचा स्पर्श केला. त्यामुळे संताप व्यक्त करत अभिनेत्री भावुक झाली आहे ...

"मी कधीच कोणती केस हरत नाही...", 'झी मराठी'च्या लोकप्रिय मालिकेत वकील बनून मधुगंधा कुलकर्णीची एन्ट्री - Marathi News | madhugandha kulkarni to play lawyer role in lakhat ek amcha dada zee marathi serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी कधीच कोणती केस हरत नाही...", 'झी मराठी'च्या लोकप्रिय मालिकेत वकील बनून मधुगंधा कुलकर्णीची एन्ट्री

आता मधुगंधा टीव्हीवर कमबॅक करत आहे. झी मराठीच्या मालिकेतून मधुगंधा कुलकर्णी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...

"हर आशिक विलन है"; टायगर श्रॉफच्या 'बागी ४'चा जबरदस्त ट्रेलर, श्रेयस तळपदे - उपेंद्र लिमयेने वेधलं लक्ष - Marathi News | Tiger Shroff's Baaghi 4 movie trailer sanjay dutt harnaz sindhu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हर आशिक विलन है"; टायगर श्रॉफच्या 'बागी ४'चा जबरदस्त ट्रेलर, श्रेयस तळपदे - उपेंद्र लिमयेने वेधलं लक्ष

'बागी ४'चा जबरदस्त ट्रेलर रिलीज झाला आहे. टायगर श्रॉफच्या भूमिकेने पुन्हा एकदा प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे ...

गणेश चतुर्थीच्या दिवशीच अभिनेत्याच्या घरी लक्ष्मीचं आगमन, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म - Marathi News | marathi actor director suraj parasnis blessed with baby girl on ganesh chaturthi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गणेश चतुर्थीच्या दिवशीच अभिनेत्याच्या घरी लक्ष्मीचं आगमन, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मराठी अभिनेत्याच्या घरी लक्ष्मीचं आगमन झालं आहे. अभिनेत्याला कन्यारत्नाची प्राप्ती झाली आहे. ...

"मराठी चित्रपटासाठी दोनदा कॉम्प्रोमाइज केलं", मेघा घाडगेचा धक्कादायक खुलासा, सांगितली इंडस्ट्रीची काळी बाजू - Marathi News | marathi actress megha ghadge experienced casting couch in marathi industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मराठी चित्रपटासाठी दोनदा कॉम्प्रोमाइज केलं", मेघा घाडगेचा धक्कादायक खुलासा, सांगितली इंडस्ट्रीची काळी बाजू

सुरुवातीच्या काळात मात्र मेघाला मराठी सिनेइंडस्ट्रीत वाईट अनुभव आला. तिच्यासोबत कास्टिंग काऊचचा प्रकार घडला. तेव्हा नवीन असल्यामुळे मेघाला काय करायचं ते समजलं नाही. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मेघाने याबद्दल भाष्य केलं आहे. ...

"तेव्हापासून आमच्यात…", 'सैराट' फेम आकाश ठोसरसोबतच्या रिलेशनशीपच्या चर्चेवर रिंकू राजगुरू स्पष्टच म्हणाली.. - Marathi News | "Since then, we have been...", Rinku Rajguru said clearly on the discussion of her relationship with 'Sairat' fame Akash Thosar. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तेव्हापासून आमच्यात…", 'सैराट' फेम आकाश ठोसरसोबतच्या रिलेशनशीपच्या चर्चेवर रिंकू राजगुरू स्पष्टच म्हणाली..

Rinku Rajguru on Akash Thosar: एका मुलाखतीत रिंकूने आकाशसोबतच्या रिलेशनशीपच्या चर्चेवर मौन सोडले आहे. ...

पूजा कमी नौटंकीच जास्त! गणपतीसमोर पार्टीत नाचतात तसे नाचले, अर्जुन बिजलानीच्या घरातील व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले - Marathi News | celebrity dance on aarti at arjun bijlani home in ganpati festival netizens troll | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पूजा कमी नौटंकीच जास्त! गणपतीसमोर पार्टीत नाचतात तसे नाचले, अर्जुन बिजलानीच्या घरातील व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले

देवाच्या दारात कलाकारांचा पार्टी डान्स, अर्जुन बिजलानीच्या घरातील व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी ...