लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

'नवरी मिळे हिटलरला' नंतर 'तुला शिकवीण चांगलात धडा' होणार Off Air? भुवनेश्वरी म्हणाल्या- "मालिका..." - Marathi News | tula shikvin changlach dhada serial to goes off air after 2 years hints bhuvneshwari aka kavita medhekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नवरी मिळे हिटलरला' नंतर 'तुला शिकवीण चांगलात धडा' होणार Off Air? भुवनेश्वरी म्हणाल्या- "मालिका..."

नवरी मिळे हिटलरला मालिका बंद होणार असल्याचं वृत्त अगोदरच समोर आलं आहे. आता त्यानंतर अक्षरा-अधिपतीची 'तुला शिकवीण चांगलात धडा' ही मालिकादेखील लवकरच ऑफ एअर होणार आहे. खुद्द भुवनेश्वरीनेच याबाबत हिंट दिली आहे.  ...

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने गुपचूप केलं लग्न, बॉयफ्रेंडसोबत घेतले सात फेरे - Marathi News | south tv actress nayana josan tied knot with long term bf gokul | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने गुपचूप केलं लग्न, बॉयफ्रेंडसोबत घेतले सात फेरे

मल्याळम टीव्ही अभिनेत्री आणि नृत्यांगणा नयना जोसन हिने बॉयफ्रेंडसोबत सात फेरे घेत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तिच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. ...

'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेत्रीने गाठलं गणपतीपुळे, शेअर केले फोटो - Marathi News | chala hawa yeu dya fame actress snehal shidam ganpatipule tour shared photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेत्रीने गाठलं गणपतीपुळे, शेअर केले फोटो

स्नेहल सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स ती चाहत्यांना देत असते. आपल्या बिझी शेड्युलमधून वेळ काढत स्नेहलने गणपतीपुळे गाठलं आहे. ...

याला म्हणतात Dedication! मालिकेतील 'त्या' सीनसाठी चक्क चिखलात उतरली गिरिजा प्रभू, ३ तास सुरू होतं शूटिंग - Marathi News | girija prabhu shoot scene in mud kon hotis tu kay zalis tu serial promo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :याला म्हणतात Dedication! मालिकेतील 'त्या' सीनसाठी चक्क चिखलात उतरली गिरिजा प्रभू, ३ तास सुरू होतं शूटिंग

'कोण होतीस तू काय झालीस तू' मालिका सुरुवातीपासून रंजक वळण घेत आहे. मालिकेत कावेरी आणि उदयचा अपघात झाल्यानंतर कावेरी त्यांच्या मुलाची चिकूची जबाबदारी घेत असल्याचं दिसत आहे. ...

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रावर भडकली टीव्ही अभिनेत्री, म्हणाली- "अशा लोकांना..." - Marathi News | TV actress rupali ganguly angry tweet on jyoti malhotra who is spying for pakistan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रावर भडकली टीव्ही अभिनेत्री, म्हणाली- "अशा लोकांना..."

ज्योतीने संवेदनशील माहिती पाकिस्तानी अधिकाऱ्यांना दिल्याचा आरोप आहे. तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे उघडकीस आल्यानंतर टीव्ही अभिनेत्री रुपाली गांगुली हिने संताप व्यक्त केला आहे.  ...

विशाल निकमची अक्षया हिंदळकरसाठी खास पोस्ट; व्हिडीओ शेअर करत म्हणाला- "काहीही झालं तरी..." - Marathi News | marathi television actor vishal nikam shares special video with akshaya hindalkar netizens react | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विशाल निकमची अक्षया हिंदळकरसाठी खास पोस्ट; व्हिडीओ शेअर करत म्हणाला- "काहीही झालं तरी..."

विशाल निकमने शेअर केला अक्षयासोबतचा व्हिडीओ, कारण आहे खास ...

अली गोनी ४ वर्षांनी घर सोडताना झाला भावुक, जास्मीन भसीसोबत लिव्ह इनमध्ये राहणार - Marathi News | Aly Goni emotional as he leaves home after 4 yearswill live in a live-in relationship with Jasmine Bhasin | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अली गोनी ४ वर्षांनी घर सोडताना झाला भावुक, जास्मीन भसीसोबत लिव्ह इनमध्ये राहणार

मुस्लिम असल्याने घर मिळत नसल्याचं... अली गोनी काय म्हणाला? ...

लिव्हर ट्युमरशी झुंज देतेय दीपिका कक्कर; पती शोएबने दिली माहिती, म्हणाला, "शॉकिंग होतं..." - Marathi News | Deepika Kakar suffering from lever tumour husband shoaib ibrahim says this is shocking for all of us | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लिव्हर ट्युमरशी झुंज देतेय दीपिका कक्कर; पती शोएबने दिली माहिती, म्हणाला, "शॉकिंग होतं..."

दीपिका आणि शोएबला दीड वर्षांचा मुलगा आहे जो अजूनही आईवर अवलंबून आहे. त्यामुळे दीपिकाला आता त्याची चिंता आहे. ...