लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

२०२४ची Happy Ending! मराठी अभिनेत्याने दिली प्रेमाची कबुली, कोण आहे ती? - Marathi News | marathi actor siddharth kirid express his love shared post said ending of single era | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२०२४ची Happy Ending! मराठी अभिनेत्याने दिली प्रेमाची कबुली, कोण आहे ती?

वर्ष संपत असतानाच मराठी अभिनेत्याने प्रेमाची कबुली दिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्याने ही गुडन्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. ...

रिक्षा चालवताना रील पाहणाऱ्यावर भडकली मंजिरी ओक, म्हणाली- "पैसे देऊन आणि वर आपला जीव मुठीत घेऊन..." - Marathi News | manjiri oak gets angry on auto driver who is watching phone while driving shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिक्षा चालवताना रील पाहणाऱ्यावर भडकली मंजिरी ओक, म्हणाली- "पैसे देऊन आणि वर आपला जीव मुठीत घेऊन..."

रिक्षा चालवताना पाहत होता रील,मंजिरी ओकने घडवली अद्दल ...

Bigg Boss संपल्यावर अभिनेत्रीने केला आर्थिक अडचणींचा सामना; म्हणाली, "पैसे संपले, डिप्रेशन..." - Marathi News | bigg boss 14 fame pavitra punia faced financial crisis in the period of lockdown | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss संपल्यावर अभिनेत्रीने केला आर्थिक अडचणींचा सामना; म्हणाली, "पैसे संपले, डिप्रेशन..."

अभिनेत्रीच्या वडिलांचा अपघात झाला. उपचारासाठीही नव्हते पैसे. ...

"मी तुझ्यासोबत आहे", प्राजक्ता माळीला विशाखा सुभेदारची खंबीर साथ, म्हणाली... - Marathi News | vishakha subhedar supports prajakta mali said i stand with you | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी तुझ्यासोबत आहे", प्राजक्ता माळीला विशाखा सुभेदारची खंबीर साथ, म्हणाली...

अनेक कलाकारांनी सुरेश धस यांच्या वक्तव्याचा निषेध करत प्राजक्ताचं समर्थन केलं आहे. आता अभिनेत्री विशाखा सुभेदारनेही प्राजक्ताला खंबीर साथ दिली आहे. ...

१४० वरुन ८५ किलो! राम कपूरने सांगितली वेट लॉस जर्नी, म्हणाला- "मला चालतानाही धाप लागायची आणि..." - Marathi News | ram kapoor shared his weight loss journey said i loss 55kg in 6 months | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१४० वरुन ८५ किलो! राम कपूरने सांगितली वेट लॉस जर्नी, म्हणाला- "मला चालतानाही धाप लागायची आणि..."

"१४० किलो वजन असल्याने चालताना धाप लागायची म्हणून...", राम कपूरने कसं घटवलं ५५ किलो वजन? ...

धक्कादायक! हॉटेलमध्ये आढळला प्रसिद्ध अभिनेत्याचा मृतदेह, सिनेसृष्टीमध्ये खळबळ - Marathi News | malyalam actor dilip shankar found dead in hotel room | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक! हॉटेलमध्ये आढळला प्रसिद्ध अभिनेत्याचा मृतदेह, सिनेसृष्टीमध्ये खळबळ

प्रसिद्ध मल्याळम अभिनेता दिलीप शंकर यांचा मृत्यू झाला आहे. तिरुअनंतपूरम येथील हॉटेलमधील रुममध्ये त्यांचा मृतदेह आढळला. ...

"तो मला जबरदस्तीने खेचत जंगलात घेऊन गेला, मी किंचाळत होते आणि लोक बघत राहिले" - Marathi News | Ratan Raajputh shared horrible experience in jungle when dragged by man | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"तो मला जबरदस्तीने खेचत जंगलात घेऊन गेला, मी किंचाळत होते आणि लोक बघत राहिले"

गावाला राहत असताना अभिनेत्रीसोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. ...

"तुम्ही स्वत: एक महिला असून...", प्राजक्ता माळीने करुणा मुंडेंना सुनावले खडेबोल - Marathi News | prajakta mali reply to karuna munde said have some dignity while talking about another women | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुम्ही स्वत: एक महिला असून...", प्राजक्ता माळीने करुणा मुंडेंना सुनावले खडेबोल

सुरेश धस यांना उत्तर देताना प्राजक्ताने करूणा मुंडे यांनाही सुनावलं आहे. करुणा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी व्हिडिओमध्ये प्राजक्ताचं नाव घेतलं होतं. प्राजक्ताने पत्रकार परिषदेतून त्यांना प्रश्न विचारला आहे. ...