काही वर्षांपूर्वीच दिशाने प्रेग्नंन्सीच्या कारणास्तव मालिकेतून ब्रेक घेतला होता. त्यानंतर दयाबेन मालिकेत दिसलीच नाही. अनकेदा दयाबेन हे पात्र मालिकेत दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या. पण, या केवळ चर्चाच राहिल्या. ...
व्हिडीओत अभिनेत्री डोक्यावर पदर घेऊन डान्स करताना दिसत आहे. चाहत्यांकडे पाठ करून ती पाठीमागे जात होती. मात्र तेवढ्यातच स्टेजचा अंदाज न आल्याने एका कोपऱ्यावरुन तिचा पाय घसरला पण ती पडता पडता वाचली. ...
तारक मेहताचे निर्माते असित मोदींवर मालिकेत रोशन सिंह सोढी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री हिने गंभीर आरोप केले आहेत. असित मोदींनी लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केल्याचं जेनिफरने म्हटलं आहे. ...
'पौर्णिमेचा फेरा' या हॉरर कॉमेडी मराठी वेब सीरिजच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता या सीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ...