मंदिरात देवीच्या मूर्तीचे कपडे बदलणाऱ्या पुरुष पुजाऱ्यांवर पवित्राने आक्षेप घेतला आहे. त्यांना हा अधिकार कोणी दिला? असा सवालही तिने उपस्थित केला आहे. ...
दीपिकाला लिव्हर ट्युमर असल्याचं समजलं होतं. त्यावर अभिनेत्री उपचार घेत होती. त्यादरम्यानच तिला कॅन्सरचं निदान झालं. कॅन्सरचं निदान झाल्यानंतर आता आज दीपिकावर सर्जरी करण्यात येणार आहे. ...