लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

मुस्लिम अभिनेत्रीने ८ वर्ष छोट्या हिंदू अभिनेत्याशी केलं लग्न, मालिकेत साकारली त्याच्या आईची भूमिका - Marathi News | kishwar merchant played suyash rai s mother s role in serial now she is his wife in real life | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मुस्लिम अभिनेत्रीने ८ वर्ष छोट्या हिंदू अभिनेत्याशी केलं लग्न, मालिकेत साकारली त्याच्या आईची भूमिका

अभिनेत्रीला आता ४ वर्षांचा गोंडस मुलगा आहे. ...

"माझ्याकडे IPL तिकिटे मागू नका", नवरा MI चा फिटनेस कोच, पण अभिनेत्रीच्या डोक्याला होतोय ताप - Marathi News | tv actress kajal kate shared story on instagram said dont ask me for ipl tickets | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्याकडे IPL तिकिटे मागू नका", नवरा MI चा फिटनेस कोच, पण अभिनेत्रीच्या डोक्याला होतोय ताप

आयपीएलचा मराठी अभिनेत्रीला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अभिनेत्रीकडे चाहते आयपीएलची तिकिटे मागत आहेत. त्यामुळे अभिनेत्रीने वैतागून इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. ...

प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, डिलिव्हरीच्या आदल्या दिवशी केलं फोटोशूट; जपानी भाषेत ठेवलं नाव - Marathi News | actress gurpreet bedi gives birth to a baby boy named her son in japani language | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, डिलिव्हरीच्या आदल्या दिवशी केलं फोटोशूट; जपानी भाषेत ठेवलं नाव

लेकाचं नाव जपानी भाषेत, काय आहे अर्थ? वाचा ...

बिजनेस वुमन आहे सिद्धार्थ जाधवची बायको, पत्नीचं कौतुक करत म्हणाला- "आम्ही दोघं एकत्र असल्यापासून..." - Marathi News | siddharth jadhav praised wife trupti said she has business women mind | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिजनेस वुमन आहे सिद्धार्थ जाधवची बायको, पत्नीचं कौतुक करत म्हणाला- "आम्ही दोघं एकत्र असल्यापासून..."

सिद्धार्थ एक उत्तम अभिनेता असण्यासोबतच फॅमिली मॅनदेखील आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने कुटुंबाबद्दल भाष्य करताना पत्नीचं कौतुक केलं.  ...

"मला ट्रेनमध्ये चुकीच्या पद्धतीने स्पर्श...", १४ वर्षांचा असताना टीव्ही अभिनेत्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार - Marathi News | tv actor amir ali shared his experience was abused in train when he was 14 years old | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला ट्रेनमध्ये चुकीच्या पद्धतीने स्पर्श...", १४ वर्षांचा असताना टीव्ही अभिनेत्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार

१४ वर्षांचा असताना ट्रेनमध्ये टीव्ही अभिनेत्यासोबत गैरवर्तन झालं होतं. यानंतर त्याने ट्रेनने प्रवास करणं सोडून दिलं. ...

"एक घोळ झालाय, हा सूरज चव्हाणचा बायोपिक नाही", 'झापुक झुपूक' सिनेमाबाबत केदार शिंदेंचा मोठा खुलासा - Marathi News | kedar shinde big revealation about zapuk zupuk movie said it is not a suraj chavan biopic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"एक घोळ झालाय, हा सूरज चव्हाणचा बायोपिक नाही", 'झापुक झुपूक' सिनेमाबाबत केदार शिंदेंचा मोठा खुलासा

बिग बॉस मराठीनंतर केदार शिंदेंनी आपला शब्द पाळत सूरज चव्हाणला घेऊन सिनेमा केला खरा पण हा सिनेमा त्याचा बायोपिक नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.  ...

'झापुक झुपूक' किंग गणरायाच्या चरणी, श्रीमंत दगडूशेठच्या गाभाऱ्यात सूरजचा "गणपती बाप्पा मोरया"चा जयघोष - Marathi News | suraj chavan kedar shinde seek blessings of dagadusheth halwai ganpati zapuk zupuk movie promotion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'झापुक झुपूक' किंग गणरायाच्या चरणी, श्रीमंत दगडूशेठच्या गाभाऱ्यात सूरजचा "गणपती बाप्पा मोरया"चा जयघोष

'झापुक झुपूक' सिनेमाची टीम दगडूशेठ गणपतीच्या मंदिरात पोहोचली. श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात सूरज चव्हाण नतमस्तक झाला. ...

"शॉर्टलिस्ट केल्या आहेत...", काहीच दिवसात तारक मेहता मालिकेत दिसणार दयाबेन; निर्मात्यांची माहिती - Marathi News | Taarak Mehta Ka Ooltah Chashma producer asit modi says few are shortlisted for dayaben s role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"शॉर्टलिस्ट केल्या आहेत...", काहीच दिवसात तारक मेहता मालिकेत दिसणार दयाबेन; निर्मात्यांची माहिती

आम्ही दयाभाभीला लवकरच परत आणू... ...