Meenakshi Rathod : मीनाक्षी लवकरच आई होणार आहे. सध्या मीनाक्षी प्रेग्नंसी एन्जॉय करतेय. तिच्या प्रेग्नंसी फोटोशूटचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ...
Devmanus: पहिल्या पर्वामध्ये अजितकुमारला कोणाचाही धाक नसल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे दिवसेंदिवस त्याच्या कारवाया वाढत असल्याचं पाहायला मिळालं. मात्र, त्याच्या या कारवायांना आता आळा बसणार आहे. ...
Shweta Mehendale and Rahul Mehendale :होय, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अभिनेत्री श्वेता मेहेंदळे आणि तिचा पती व अभिनेता राहुल मेहेंदळे यांचा ‘फॅट टू फिट’ अवताराची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. ...
Man udu udu zal: सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये मालती इंद्रा आणि दिपूला एकमेकांपासून लांब राहण्याचा सल्ला देते. ...