Nidhi bhanushali: निधीने सहा वर्षांपूर्वीच तारक मेहता ही मालिका सोडली आहे. मात्र, सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असल्यामुळे ती कायम चाहत्यांच्या संपर्कात असते. ...
Mazi tuzi reshimgath: लग्नापूर्वीच नेहा आणि यश पॅलेसमध्ये नवरा-बायको म्हणून राहात आहेत. इतकंच नाही तर परीदेखील आता त्यांच्यासोबत पॅलेसवर राहायला गेली आहे. ...
Man zal bajind: सध्या सोशल माडियावर 'मन झालं बाजिंद' या मालिकेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मालिकेतील बिहाइंड द सीन दाखवण्यात आला आहे. ...