Aai kuthe kay karte:काही दिवसांपूर्वीच आशुतोष उघडपणे अरुंधतीसमोर त्याच्या प्रेमाची कबुली देतो. परंतु, आता अरुंधतीलाही आशुतोषवर असलेल्या प्रेमाची जाणीव होणार आहे. ...
Munawar faruqui: शो संपल्यानंतर मुननव्वरने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एका मुलीसोबत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांच्यातील जवळीक पाहून मुनव्वरने अंजली अरोराची फसवणूक केल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. ...
Man udu udu zal: कानविंदे त्यांच्या सुनेचा कशाप्रकारे जाच करतात हे प्रकरण दीपू समोर आल्यानंतर तिने गाजावाजा करु नये यासाठी कानविंदे परिवार दीपू व शलाकाला मारण्याचा प्रयत्न करतात. ...
Shashank Ketkar Video : ‘डायरेक्टरचा आवाज ऐकू येईल तुम्हाला- आमचं पितळ उघडं पाडतो आहेस रे...,’असं कॅप्शन देत शशांकनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत काय आहे, हे बघण्यासाठी तुम्हाला बातमीसोबत दिलेला व्हिडीओ बघावा लागेल. ...
Thipkyanchi Rangoli : तुम्हीही या मालिकेचे चाहते असाल तर बातमी थोडी निराश करणारी आहे. होय, मालिका रंजक वळणावर असताना आता एका अभिनेत्री या मालिकेला रामराम ठोकला आहे. ...
Rang maza wegla: गेल्या कित्येक वर्षांपासून एकमेकांपासून दूर राहिलेले कार्तिक आणि दीपा यांच्यातील जवळीक वाढत आहे. इतकंच नाही तर आता यांच्या लेकी कार्तिकी आणि दीपिका या दोघांचं लग्न लावून देणार आहेत. ...