टिव्ही कलाकार FOLLOW Tv celebrities, Latest Marathi News
Raja ranichi g jodi: सध्या या मालिकेतील कलाकारांच्या रिअल लाइफ पार्टनरची चर्चा रंगताना दिसते. त्यामुळे या कलाकारांचे जोडीदार कोण ते पाहुयात. ...
लाईमलाईटपासून कोसोदूर राहून ही अभिनेत्री शेती करतेय ही बघून नेटकरी तिचे कौतुक करतायेत. ...
Saisha Bhoir : होय, साइशाच्या नव्या मालिकेचा प्रोमो प्रोमो रिलीज होताच साइशाचे पालक सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत... ...
Thipkyanchi rangoli: 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेत कुक्कीची भूमिका साकारणाऱ्या अतुल तोडणकर यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ...
अभिनेत्री रूपल नंदने अनिश कानविंदेसोबत अलीकडेच लग्नगाठ बांधली. मेहंदी, हळदीपासून ते सप्तपदीपर्यंतची एक झलक अभिनेत्रीने शेअर केली आहे. ...
Man udu udu zal: इंद्रा आणि दिपू यांच्या नात्याला देशपांडे सरांनी कडाडून विरोध केला होता. काही झालं तरी गुंडप्रवृत्तीच्या इंद्रासोबत दिपूचं लग्न लावून देणार नाही असा अट्टाहास देशपांडे सरांचा होता. ...
Uma pendharkar:सध्या सोशल मीडियावर उमाच्या नवऱ्याची चर्चा रंगली आहे. तिचा नवरा कलाविश्वापासून दूर असल्याचं पाहायला मिळतं. ...
जीव झाला येडा पिसा फेम सोनीने सोशल मीडियावर आपल्या प्रेमाची जाहिरपणे कबुली दिली आहे. ...