लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

Aai kuthe kay karte update: आशुतोष अन् अनिरुद्धमध्ये शाब्दिक वाद; देशमुख कुटुंबात घोंघावतंय नवं वादळ - Marathi News | marathi tv serial aai kuthe kay karte update aniruddha and ashutosh disharmony | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Aai kuthe kay karte update: आशुतोष अन् अनिरुद्धमध्ये शाब्दिक वाद; देशमुख कुटुंबात घोंघावतंय नवं वादळ

Aai kuthe kay karte update: अरुंधतीच्या आयुष्यात तिच्या जुन्या मित्राची एन्ट्री झाली. तर, दुसरीकडे अभीचं लग्न ठरलंय त्यामुळे देशमुख कुटुंबात अनेक घडामोडी घडतांना दिसत आहेत. ...

Bigg Boss Marathi 3, Episodes, 7Dec: 'माझे दोन चेहरे आहेत, पण... '; पश्चाताप झाल्यामुळे जय करतोय स्नेहाची मनधरणी - Marathi News | Bigg boss marathi jay dudhane and senha wagh start disharmony | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg boss: 'माझे दोन चेहरे आहेत, पण...'; पश्चाताप झाल्यामुळे जय करतोय स्नेहाची मनधरणी

Bigg boss marathi: 'आतापर्यंत तुम्ही स्नेहाचं स्नेह पाहिलं आता वाघ काय असतो ते पाहा', असं म्हणत तिने घरातील प्रत्येकाचे कान पिळले. यामध्येच जय दुधाणेवर तिने चांगलाच टीकेचा भडीमार केला. ...

Video: 'योग योगेश्वर जय शंकर'! लवकरच उलगडणार शंकर महाराजांचा जीवनप्रवास - Marathi News | new marathi tv show Yog yogeshwar Jai Shankar coming soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: 'योग योगेश्वर जय शंकर'! लवकरच उलगडणार शंकर महाराजांचा जीवनप्रवास

Yog yogeshwar Jai Shankar: प्रदर्शित झालेल्या प्रोमोमधून शंकर महाराज यांची महती, त्यांचं जीवन आणि त्यांनी भक्तांसाठी केलेलं कार्य यातून उलगडलं जाणार असल्याचं पाहायला मिळत आहे. ...

Bigg Boss Marathi 3, Episodes, 05 Dec :'मी तुझ्यावर भार नव्हते'; विशालच्या 'त्या' निर्णयामुळे दुखावली सोनाली - Marathi News | marathi tv show bigg boss marathi Episodes 05 Dec sonali and vishal at bigg boss chi chawdi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी तुझ्यावर भार नव्हते'; विशालच्या 'त्या' निर्णयामुळे दुखावली सोनाली

Bigg Boss Marathi 3: या शोमध्ये सहभागी झालेले अनेक स्पर्धक पहिल्या दिवसापासून एकमेकांचे चांगले मित्र होते. मात्र, जसजसा हा शो पुढे सरकत गेला त्यांच्यात वाद सुरु झाल्याचं पाहायला मिळालं. ...

#BanLipstick: 'मी लिपस्टिकला सपोर्ट करत नाही'; प्राजक्ता माळीने बॅन केली लिपस्टिक - Marathi News | i dont support lipstick prajakta mail ban lipstick video caught attention social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :#BanLipstick: 'मी लिपस्टिकला सपोर्ट करत नाही'; प्राजक्ता माळीने बॅन केली लिपस्टिक

Prajakta mail : प्राजक्ता माळीने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने "मला लिपस्टिकचा रंग नको... मी लिपस्टिकला सपोर्ट करत नाही. बॅन लिपस्टिक!", असं म्हटलं आहे. ...

Bigg boss marathi: 'ग्रुपमध्ये खेळू नकोस"; गायत्रीला भावाने दिला मोलाचा सल्ला - Marathi News | Bigg boss marathi: 'Don't play in groups''; Gayatri's brother gave valuable advice | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg boss marathi: 'ग्रुपमध्ये खेळू नकोस"; गायत्रीला भावाने दिला मोलाचा सल्ला

Bigg boss marathi:बिग बॉसच्या घरात फॅमिली वीकमध्ये गायत्रीला भेटण्यासाठी तिचा भाऊ, वहिनी आणि भाचा आले होते. यावेळी  दादाला पाहिल्यावर गायत्री भावूक झाली आणि रडायला लागली. ...

फक्त फील्स..! Lazy Lad वर स्वीटूने केला हटके डान्स; Video होतोय व्हायरल - Marathi News | marathi actress anvita phaltankar share new dance video on Lazy Lad song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फक्त फील्स..! Lazy Lad वर स्वीटूने केला हटके डान्स; Video होतोय व्हायरल

Anvita phaltankar: सोशल मीडियावर सक्रीय असलेली अन्विता कायमच तिच्या डान्सचे वेगवेगळे व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. विशेष म्हणजे ती प्रत्येक व्हिडीओमध्ये ती तिच्या डान्सने गाण्याला एक वेगळा टच देते. ...

Bigg boss marathi: घरातील सदस्यांनी गायत्री दातारला टाकलं वाळीत? विकास-सोनालीचं 'ते' संभाषण चर्चेत - Marathi News | tv show bigg boss marathi 3 vikas and sonali talk about gayatri datar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घरातील सदस्यांनी गायत्री दातारला टाकलं वाळीत? विकास-सोनालीचं 'ते' संभाषण चर्चेत

Bigg boss marathi: घरात गायत्री दातारला तिच्या टीमनेच एकटं पाडलं आहे. त्यामुळे आता गायत्रीला एकप्रकारे वाळीत टाकलं आहे, असं मत विकासचं आहे. ...