सोशल मीडियावरुन पोस्ट करत रुपालीने या अपघाताबाबत चाहत्यांना माहिती दिली होती. आता तिने पहिल्यांदाच हा अपघात नेमका कसा झाला, याबद्दल मुलाखतीत सांगितलं आहे. ...
मालती आणि तानिया मित्तलमध्ये ३६चा आकडा असल्याचं दिसतं. नॉमिनेशन टास्कमध्येही मालतीने तानियाला स्विमिंगपूलमध्ये ढकलून दिलं होतं. त्यामुळे तानिया मित्तलला अश्रू अनावर झाले. आता पुन्हा मालतीने तानियाला रडवलं आहे. ...
गायिकेला चाहत्याकडून अश्लील मेसेज आला. ज्याने आधी कौतुक केलं त्याच चाहत्याने आनंदीला अश्लील मेसेज केला. हा मेसेज पाहून आनंदीला धक्का बसला आहे. हा संपूर्ण प्रकार गायिकेने इन्स्टाग्राम पोस्टमधून चाहत्यांना सांगितला आहे. ...