लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

सहकुटुंब सहपरिवारमधील या अभिनेत्यानं सोडली मालिका; सरिता वहिनी म्हणाली- इतका जीव लावतोस की... - Marathi News | This actor take a exit from Sah kutumb Sahparivar serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सहकुटुंब सहपरिवारमधील या अभिनेत्यानं सोडली मालिका; सरिता वहिनी म्हणाली- इतका जीव लावतोस की...

सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील प्रत्येक कलाकार महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला. आता या मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने मालिका सोडली आहे. ...

बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर या मराठी अभिनेत्रीचं छोट्या पडद्यावर कमबॅक, जाणून घ्या याविषयी - Marathi News | After a long time, Marathi actress's Madhura deshpande comeback on the small screen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर या मराठी अभिनेत्रीचं छोट्या पडद्यावर कमबॅक, जाणून घ्या याविषयी

स्टार प्रवाह एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

'मला कल्पना नव्हती की..', 'तेरी मेरी डोरियां' मालिकेबाबत अभिनेत्री हिमांशी पराशरचा खुलासा - Marathi News | Actress Himanshi Parashar revealed about the upcoming serial Teri Meri Dooriyaan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मला कल्पना नव्हती की..', 'तेरी मेरी डोरियां' मालिकेबाबत अभिनेत्री हिमांशी पराशरचा खुलासा

स्टारप्लसचा नवीन शो 'तेरी मेरी डोरियां' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

Vishakha Subhedar : काही तर नवं हवं... म्हणत ट्रोल करणाऱ्या युजरला विशाखा सुभेदारनं असं दिलं उत्तर - Marathi News | vishakha subhedar troll her on comeback marathi serial shubh vivah | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काही तर नवं हवं... म्हणत ट्रोल करणाऱ्या युजरला विशाखा सुभेदारनं असं दिलं उत्तर

Vishakha Subhedar : होय, शुभविवाह या मालिकेत विशाखा महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. ही बातमी समोर आली आणि विशाखाचे चाहते खुश्श झालेत. काहींनी मात्र तिला ट्रोल करायला सुरूवात केली. ...

Devoleena Bhattacharjee : लग्नानंतर देवोलिनाची पहिली पोस्ट, शेअर केले लग्नाचे फोटो; कोण आहे ‘गोपी बहू’चा पती? - Marathi News | Who Is Devoleena Bhattacharjee Husband shahnawaz sheikh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर देवोलिनाची पहिली पोस्ट, शेअर केले लग्नाचे फोटो; कोण आहे ‘गोपी बहू’चा पती?

Devoleena Bhattacharjee : छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी हिने काल लग्नगाठ बांधली. अगदी गुपचूप लग्न करत देवोलिनाने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. ...

मृत अभिनेत्री वीणा कपूर पोलीस स्टेशनला पोहचली; जे सांगितलं ते ऐकून सगळ्यांची भंबेरी उडाली - Marathi News | Actress Veena kapoor reaches police station lodges complaint against her death news rumor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मृत अभिनेत्री वीणा कपूर पोलीस स्टेशनला पोहचली; जे सांगितलं ते ऐकून सगळ्यांची भंबेरी उडाली

सोशल मीडियावर लोकांनी अभिनेत्रीला श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली. ...

Aishwarya Narkar: वयाच्या ५२व्या वर्षीही ऐश्वर्या नारकर दिसतात खूप सुंदर, तरुणीही पडतील फिक्या, पाहा खास फोटो - Marathi News | Aishwarya Narkar's black and white photos viral on internet | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Aishwarya Narkar: वयाच्या ५२व्या वर्षीही ऐश्वर्या नारकर दिसतात खूप सुंदर, तरुणीही पडतील फिक्या, पाहा खास फोटो

Aishwarya Narkar :वयाची ५० पार केल्यानंतरही ऐश्वर्या नारकर यांचं सौंदर्य अबाधित आहे. 'एव्हरग्रीन ब्युटी’ असलेल्या ऐश्वर्या नारकर यांचं पाहा खास फोटो! ...

Bigg boss marathi 4 : बिग बॉस फेम तेजस्विनीच्या हाताची झाली सर्जरी?; म्हणाली-माझ्या तब्येतीची... - Marathi News | Bigg boss marathi 4 fame Tejaswini Lonari hand surgery actress shares post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg boss marathi 4 : बिग बॉस फेम तेजस्विनीच्या हाताची झाली सर्जरी?; म्हणाली-माझ्या तब्येतीची...

बिग बॉस मराठीचा चौथा सीझन (Bigg Boss Marathi 4)मधून तेजस्विनी लोणारी(Tejaswini Lonari)ला दुखापतीमुळे एक्झिट घ्यावी लागली. ...