लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

खळबळजनक! 'यह रिश्ता क्या कहता है' फेम वैशालीचा आरोपी राहुलने अंघोळ करताना शूट केला व्हिडीओ - Marathi News | Rahul made video of actress vaishali thakkar while taking bath so she committed suicide | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खळबळजनक! 'यह रिश्ता क्या कहता है' फेम वैशालीचा आरोपी राहुलने अंघोळ करताना शूट केला व्हिडीओ

'यह रिश्ता क्या कहता है' फेम अभिनेत्री वैशालीच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंतचा मोठा खुलासा झाला आहे. ...

'मन उडू उडू झालं' फेम अभिनेता लवकरच चढणार बोहल्यावर; थाटात पार पडला साखरपुडा, फोटो व्हायरल - Marathi News | Man udu udu zhala fame kartik aka ruturaj phadke got engaged | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मन उडू उडू झालं' फेम अभिनेता लवकरच चढणार बोहल्यावर; थाटात पार पडला साखरपुडा, फोटो व्हायरल

'मन उडू उडू झालं' फेम अभिनेता लवकरच बोहल्यावर चढणार आहे. नुकताच थाटात त्याचा साखरपुडा पार पडला. ...

'शुभविवाह'मधील भूमी आणि आकाशच्या ४० फूट उंच मंदिराच्या कळसावरील त्या सीनची होतेय चर्चा, सर्वत्र होतंय कौतुक - Marathi News | Shubh vivah serial scene shoot of the 40-feet high temple | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शुभविवाह'मधील भूमी आणि आकाशच्या ४० फूट उंच मंदिराच्या कळसावरील त्या सीनची होतेय चर्चा, सर्वत्र होतंय कौतुक

हा सीन शूट करताना बॉडी डबल न वापरता अभिनेत्री मधुरा देशपांडे आणि यशोमान आपटेने हा सीन पूर्ण केला. त्यामुळे त्यांचे विशेष कौतुक होतंय. ...

 Bigg Boss 16: सलमाननं "इशारों...इशारों में..." सांगितलं 'बिग बॉस 16'च्या विजेत्याचं नाव...! - Marathi News | Bigg Boss 16: Salman said "Isharon...Isharon mein..." the name of the winner of 'Bigg Boss 16'...! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :WHAT? सलमाननं "इशारों...इशारों में..." सांगितलं 'बिग बॉस 16'च्या विजेत्याचं नाव...!

 Bigg Boss 16: बिग बॉसची ट्रॉफी कोण जिंकणार हे येत्या 12फेब्रुवारीला कळणार आहेच. पण त्याआधीच सलमान खानने इशारों इशारों में विजेत्या स्पर्धकाच्या नावाचे संकेत दिलेत. ...

Dipika Kakar Pregnant: 'ससुराल सिमर का' फेम दीपिका होणार आई, लग्नाच्या 5 वर्षांनंतर शेअर केली गुडन्यूज - Marathi News | Dipika Kakar Pregnant Dipika Shoaib Ibrahim Expecting Their First Child After Four Years Of Marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ससुराल सिमर का' फेम दीपिका होणार आई, लग्नाच्या 5 वर्षांनंतर शेअर केली गुडन्यूज

Dipika Kakar Pregnant: दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम हे टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात क्यूट कपल आहे. दोघांच्याही लग्नाला 5 वर्षे झाली आहेत आणि लग्नाच्या पाच वर्षानंतर दोघांच्या घरी पाळणा हलणार आहे. ...

या मराठमोळ्या अभिनेत्याने कुत्र्याचं समजून घरी आणलं डुकराचं पिल्लू, नंतर जे घडलं; म्हणाला.... - Marathi News | Actor Aashay kulkarni share funny insident in his lokmat filmy interview | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या मराठमोळ्या अभिनेत्याने कुत्र्याचं समजून घरी आणलं डुकराचं पिल्लू, नंतर जे घडलं; म्हणाला....

अभिनेता म्हणाला, मी कुत्र्याचं पिल्लू समजून डुकराचं पिल्लू घरी घेऊन आलो होतो. डुकराचं पिल्लू बाल्कनीत ठेवून त्याला बिस्कीट वगैरे खाऊ घातलं होतं. रात्री बाबा आले बाहेर आणि... ...

"भावा..तू तो अपना शेर है...", गौरव मोरेसाठी समीर चौघुलेनी लिहिली खास पोस्ट - Marathi News | Maharashtrachi hasya jatra fame Gaurav more birthday special samir choughule post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"भावा..तू तो अपना शेर है...", गौरव मोरेसाठी समीर चौघुलेनी लिहिली खास पोस्ट

गौरवच्या वाढदिवसानिमित्त समीर चौघुलेने एक खास पोस्ट शेअर केली आहे. ...

Spruha Joshi :स्पृहा जोशीच्या पतीला पाहिलंत?, पत्नी अभिनेत्री असूनही लाईमलाईटपासून राहतो कोसोदूर - Marathi News | Have you seen actress Spruha Joshi's Husband? his Working in marketing field | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Spruha Joshi :स्पृहा जोशीच्या पतीला पाहिलंत?, पत्नी अभिनेत्री असूनही लाईमलाईटपासून राहतो कोसोदूर

स्पृहा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून ती अनेकदा पतीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते ...