Jethalal: या मालिकेतील प्रत्येक कलाकाराचं एक वैशिष्ट्य आहे. यात जेठालाल खासकरुन त्याची गुजराती स्टाइल, गुजराती जेवणाची आवड आणि हटके शर्टच्या स्टाइलमुळे चर्चेत येत असतो. ...
Aai kuthe kay karte: अलिकडेच अरुंधतीने देशमुखांचं घर सोडलं आहे. त्यामुळे ती तिच्या नव्या वाटचालीसाठी पुढे सरसावली आहे. यामध्येच आता ती अनिरुद्ध आणि संजना, कांचन यांच्या नाकावर टिच्चून नव्या घरात गृहप्रवेश करणार आहे. ...
Sundara Manamadhye Bharli : सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतील नंदिनीने मालिकेचा निरोप घेतला आहे. तिने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट लिहित ही माहिती दिली. ...
Saath nibhana saathiya:सालस, गुणी अशी गोपी आणि नियमांना धरुन चालणारी, वक्तशीरपणे प्रत्येक कार्य करणारी कोकिला या दोघा सासू-सुनेच्या जोडीला प्रेक्षकांनी विशेष पसंती दिली. ...
Pushkraj Chirputkar : होय, ‘दिल दोस्ती दुनियादारी’चा आशु अर्थात ही भूमिका साकारणारा अभिनेता पुष्कराज चिरपुटकर लवकरच नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. ‘बँड बाजा वरात’ शो तो होस्ट करणार आहे. ...