डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
टिव्ही कलाकार FOLLOW Tv celebrities, Latest Marathi News
टीव्ही अभिनेता आणि 'बिग बॉस'चा एक्स कंटेस्टेंट तहसीन पूनावाला बाबा झाला आहे. ...
टीव्ही अभिनेत्री देबिना बॅनर्जी काही महिन्यांच्या बाळांना घेऊन सुट्टीसाठी श्रीलंकेला गेली. आता संसर्ग झाल्याने लेकींपासून दूर राहत आहे. ...
Chala hawa yeu dya: 'चला हवा येऊ द्या'मध्ये पत्रवाचन आणि सागर कारंडे हे जणू समीकरण झालं आहे. मात्र, झी मराठीने नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे. त्यानुसार, या कार्यक्रमात सागरऐवजी एक अन्य व्यक्ती पत्रवाचन करताना दिसून येत आहे. ...
Girija prabhu:गिरीजा सोशल मीडियावर कमालीची अॅक्टीव्ह असून बऱ्याचदा ती नवनवीन ट्रेंड फॉलो करताना दिसते. ...
आज विराजस कुलकर्णीच्या वाढदिवसानिमित्ताने बायको शिवानी रांगोळेने उखाणा घेतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. मात्र तिचा उखाणा विराजसनेच पूर्ण केला आहे. ...
चारू असोपा आणि राजीव सेन यांचा अद्याप घटस्फोट झालेला नाही, मात्र ते वेगळे राहत आहेत. यादरम्यान दोघांचे काही लेटेस्ट फोटो व्हायरल झालेत. ...
Milind Gawali: अभिनेता अशोक सराफ (ashok saraf) यांनी आपल्या चुकीच्या सवयी मोडण्यासाठी कशी मदत केली हे मिलिंद गवळी यांनी सांगितलं आहे. ...