लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

काटे की टक्कर! चिमुकल्या मायराने 'ढोलिडा'वर डान्स करत आलियालाही टाकलं मागे - Marathi News | mazi tuzi reshimgath child artis mayra vaikul share her cute video on gangubai kathiyawadi movire song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काटे की टक्कर! चिमुकल्या मायराने 'ढोलिडा'वर डान्स करत आलियालाही टाकलं मागे

Mayra vaikul: एवढ्या लहान वयात उत्तम अभिनय करुन मायराने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर तिच्या नावाची चर्चा आहे. ...

 मम्मी, मला खूप काही बोलावंस वाटतंय पण..., आईच्या निधनानंतर अभिनेत्याची इमोशनल पोस्ट - Marathi News | marathi actor aditya durve mother passed away share emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : मम्मी, मला खूप काही बोलावंस वाटतंय पण..., आईच्या निधनानंतर अभिनेत्याची इमोशनल पोस्ट

Aditya Durve : ‘सोन्याची पावलं’ या मालिकेत दुष्यंतराव इनामदारांची भूमिका साकारणारा अभिनेता आदित्य दुर्वे याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. नुकतंच आदित्यच्या आईचं निधन झालं. ...

मंदार जाधवचा भाऊ देखील आहे अभिनेता; हिंदी मालिकांमध्ये आजमावतोय नशीब - Marathi News | sukh mhanje nakki kay asate fame mandar jadhav brother also famous actor | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मंदार जाधवचा भाऊ देखील आहे अभिनेता; हिंदी मालिकांमध्ये आजमावतोय नशीब

Mandar jadhav:मेघन मंदारप्रमाणेच हॅण्डसम असून त्याचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. ...

रेवाच्या येण्यामुळे सिद्-आदितीच्या नात्यावर परिणाम; 'बिग बॉस' फेम वीणा जगतापची 'तुझ्या माझ्या संसाराला...'मध्ये एन्ट्री - Marathi News | marathi actress veena jagtap entered in tuzya mazya sansarala ani kay hava | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेवाच्या येण्यामुळे सिद्-आदितीच्या नात्यावर परिणाम; 'बिग बॉस' फेम वीणा जगतापची 'तुझ्या माझ्या संसाराला...'मध्ये एन्ट्री

Veena jagtap: 'बिग बॉस मराठी', 'आई माझी काळुबाई' अशा कितीतरी मालिकांमध्ये झळकलेली वीणा तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेत  एन्ट्री करणार आहे. ...

मंदार जाधवच्या लहानग्या मुलांना पाहिलंत का? पाहा जाधव कुटुंबाचा सुंदर फॅमिली फोटो - Marathi News | sukh mhanje nakki kay asta fame actor mandar jadhav share family photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मंदार जाधवच्या लहानग्या मुलांना पाहिलंत का? पाहा जाधव कुटुंबाचा सुंदर फॅमिली फोटो

Mandar jadhav: गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या गुढीपाडवा सेलिब्रेशनचे, कुटुंबासोबतचे फोटो शेअर केले. यात अभिनेता मंदार जाधवनेदेखील त्याच्या कुटुंबासोबत पाडवा साजरा केला. ...

'आता पुढचा प्रवास हिच्यासोबत'; किरण गायकवाडने पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज - Marathi News | devmanus fame marathi actor Kiran Gaikwad bought a new car | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आता पुढचा प्रवास हिच्यासोबत'; किरण गायकवाडने पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज

Kiran Gaikwad: उत्तम अभिनयशैलीमुळे प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या किरणला खरी लोकप्रियता देवमाणूस या मालिकेमुळे मिळाली. ...

मराठी म्हणून जन्माला आल्याचा अभिमान....! प्राजक्ता माळीची 'ती' पोस्ट चर्चेत - Marathi News | Pride of being born as a Marathi '....! Prajakta Mali's post viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी म्हणून जन्माला आल्याचा अभिमान....! प्राजक्ता माळीची 'ती' पोस्ट चर्चेत

सोशल मीडियावर प्राजक्ताची एक पोस्ट चर्चेत आहे. यात तिने आपण मराठी असल्याचा आपल्याला अभिमान असल्याचं म्हटलंय. ...

महागड्या गाड्या, कोट्यावधींचं घर...राजेशाही थाटात जगतो कपिल शर्मा, संघर्षाच्या दिवसांत पीसीओवर करायचा काम - Marathi News | Happy birthday comedian kapil sharma luxury lifestyle and net worth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महागड्या गाड्या, कोट्यावधींचं घर...राजेशाही थाटात जगतो कपिल शर्मा, संघर्षाच्या दिवसांत पीसीओवर करायचा काम

मोठ्या मेहनतीने कपिलने आज पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळवली आहे. आज कपिल शर्मा हा टीव्ही जगतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या स्टार्सपैकी एक आहे. ...