सूरजला पहिल्यांदा भेटल्यानंतर याला हा रोल झेपेल का? अशी शंका मिलिंद गवळींना होती. मात्र स्वभावाने साधा पण तितकाच निडर असलेल्या सूरजने मिलिंद गवळींची ही शंका दूर केली. ...
प्रीतिका आणि अभिनेता हर्षद अरोरा 'बेइंतहा' मालिकेत मुख्य भूमिकेत होते. या मालिकेतील त्यांची केमिस्ट्रीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. मात्र आता प्रीतिकाने हर्षद अरोरावर गंभीर आरोप केले आहेत. ...
बिग बॉस फेम प्रियांका देशपांडे लग्नाच्या बेडीत अडकली आहे. प्रियांकाने बुधवारी(१६ एप्रिल) बॉयफ्रेंड वासीसोबत सात फेरे घेत पुन्हा नव्याने आयुष्याला सुरुवात केली आहे. ...