लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ऐश्वर्या बनणार नवी दयाबेन? रिअल लाईफमध्ये आहे भलतीच बोल्ड, पाहा फोटो - Marathi News | Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Know About Aishwarya Sakhuja May Play Dayaben | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्या बनणार नवी दयाबेन? रिअल लाईफमध्ये आहे भलतीच बोल्ड, पाहा फोटो

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah, Aishwarya Sakhuja, Dayaben : होय, दयाबेनच्या भूमिकेसाठी टीव्ही अभिनेत्री ऐश्वर्या सखूजा हिच्याशी निर्मात्यांनी संपर्क साधल्याचं कळतंय. आता ही ऐश्वर्या सखूजा कोण? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच.... ...

'बालिका वधू'ची आनंदी आहे गडगंज श्रीमंत; जाणून घ्या, लाखो रुपये चार्ज करणाऱ्या अविका गौरचं net worth - Marathi News | actress avika gor know her net worth fees per episode and property | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'बालिका वधू'ची आनंदी आहे गडगंज श्रीमंत; जाणून घ्या, लाखो रुपये चार्ज करणाऱ्या अविका गौरचं net worth

Avika gor: आज अविका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असून ती एका मालिकेसाठी लाखो रुपयांचं मानधन घेते. ...

लग्झरी कारनं मॉर्निंग वॉकला जाणं कपिल शर्माला पडलं महागात, नेटकरी म्हणाले.. - Marathi News | kapil sharma going for walk in a car share photo fans says bade log kuch bhi kar sakte hain | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्झरी कारनं मॉर्निंग वॉकला जाणं कपिल शर्माला पडलं महागात, नेटकरी म्हणाले..

Kapil Sharma Photo: कॉमेडियन कपिल शर्मा सध्या आपल्या दौऱ्यावर आहे. कपिलने लक्झरी कारसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यावर चाहत्यांनी अशा कमेंट्स केल्या की कपिलची बोलतीच बंद झाली. ...

VIDEO :  ठेवाल ना मला सुखात? अमृता पवारने लग्नमंडपात घेतला उखाणा, नीलरावांची रिअ‍ॅक्शन तर बघा... - Marathi News | Tuzya Mazya Sansarala Ani Kay Hav fame Amruta Pawar wedding ukhana video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ठेवाल ना मला सुखात? अमृता पवारने लग्नमंडपात घेतला उखाणा, नीलरावांची रिअ‍ॅक्शन तर बघा...

Amruta Pawar Wedding :होय, लग्नमंडपात अमृताने नवरोबासाठी खास उखाणा घेतला, त्याचा हा व्हिडीओ आहे. ‘ ठेवाल ना मला सुखात?’, असा प्रश्न या उखाण्याद्वारे अमृताने नीलरावांना विचारला आहे. ...

Video: ढालेपाटलांच्या सूनांचा राडा! एकाच बीटवर तिघींनी केला भन्नाट डान्स - Marathi News | shivani sonar shares off screen fun with raja ranichi ga jodi co actresses instagram trending reel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: ढालेपाटलांच्या सूनांचा राडा! एकाच बीटवर तिघींनी केला भन्नाट डान्स

Shivani sonar: या मालिकेत ढालेपाटलांच्या सुनांचं एकमेकींसोबत फारसं पटत नसल्याचं पाहायला मिळतं. मात्र, ऑफस्क्रीन या सगळ्यांमध्ये कमालीची बॉण्डिंग आहे. ...

ह्रताच्या खऱ्या आयुष्यातील नवऱ्याच्या परवनगीनंतर इंद्रा बांधणार दिपूशी लग्नगाठ - Marathi News | Indra will tie the knot with Dipu after the permission of her real life husband Pratik | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ह्रताच्या खऱ्या आयुष्यातील नवऱ्याच्या परवनगीनंतर इंद्रा बांधणार दिपूशी लग्नगाठ

man udu udu zal : मालिका आता लवकरच एका निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. ...

Maharashtrachi Hasyajatra : एक नंबर भावा! चाळीला दिलं ‘वन अँड ओन्ली’ दत्तू मोरेचं नाव - Marathi News | Maharashtrachi Hasyajatra Fame Dattu Mores Name Was Given To Chawl In Thane | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एक नंबर भावा! चाळीला दिलं ‘वन अँड ओन्ली’ दत्तू मोरेचं नाव

Maharashtrachi Hasyajatra, Datta More : दत्तू मोरेची एन्ट्री झाली तरी चेहऱ्यावर हसू येतं. याच ‘वन अँड ओन्ली’ दत्तू मोरेबद्दलची बातमी आहे. ती वाचून तुम्हालाही त्याचा अभिमान वाटेल.... ...

Amruta Pawar Wedding : तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं...! पाहा, अमृता पवारच्या लग्नाचे खास फोटो - Marathi News | Tuzya Mazya Sansarala Ani Kay Hav fame actress Amruta Pawar wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं...! पाहा, अमृता पवारच्या लग्नाचे खास फोटो

Marathi Actress Amruta Pawar Wedding : ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ मालिकेत अदितीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अमृता पवार काल लग्नबेडीत अडकली. ...