Prarthana Behere, Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत नेहाची भूमिका साकारणाऱ्या प्रार्थना बेहरेनं याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे... ...
Bigg Boss 16 Promo : निम्रतचे वडील गुरदीप सिंह ‘बिग बॉस 16’च्या घरात आलेत आणि लेकीला पाहताच भावुक झालेत. येताच त्यांनी निम्रतला मिठी मारली. पण फक्त इतकंच नाही तर यानंतरही बरंच काही घडलं. ...
Tu Tevha Tashi Fame Actor Swanand Ketkar Got Engaged: स्वानंदचा नुकताच साखरपुडा पार पडला. साखरपुड्याचे काही फोटो शेअर करत स्वानंदने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. ...