बिग बॉसच्या घरात बसीरने सुरुवातीला प्रणित मोरेला टार्गेट केलं होतं. "तू तुझ्या गावी जा", असं तो प्रणितला म्हणाला होता. एवढंच नव्हे तर बसीरने प्रणितला घरातून बाहेर काढण्याचं चॅलेंजही दिलं होतं. "आधी घराबाहेर कोण जातंय" अशी पैज दोघांमध्ये लागली होती. ...
बिग बॉसच्या घरात सुरुवातीला प्रणित मोरे आणि फरहानामध्ये चांगली मैत्री होत असल्याचं दिसत होतं. मात्र नंतर त्यांच्यात वाद होऊ लागले होते. आता प्रणितची मालती चहरशी गट्टी जमत असल्याचं दिसत आहे. ...
निलेश साबळेने 'चला हवा येऊ द्या'मधून एक्झिट घेतली. त्यानंतर आता निलेश साबळे 'वहिनीसाहेब सुपरस्टार' हा नवा कोरा शो घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. याबाबत त्याने पोस्ट शेअर करत चाहत्यांना खुशखबर दिली आहे. ...