Yogita chavan: योगिताने तिच्या हळदी समारंभासाठी खास पिंक रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान केला होता. तर, सौरभनेही तिला मॅच होणारे कपडे परिधान केले होते. ...
Vishal nikam: सोशल मीडियावर सध्या पूजा आणि विशाल यांचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर त्यांच्याविषयी अनेक चर्चांना उधाण आलं आहे. ...
बॉलिवूडच्या गाण्यांवर ठेका धरणाऱ्या रेमोला आता मराठी गाण्याची भुरळ पडली आहे. रेमोने सध्या रीलवर ट्रेंडिंग असलेल्या 'गुलाबी साडी' या गाण्यावर रील व्हिडिओ बनवला आहे. ...