अनेक मालिका, सिनेमांमधून उषा नाडकर्णी यांनी अभिनयाची छाप पाडली. मराठीसोबत त्यांनी हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीदेखील गाजवली. उषा नाडकर्णी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत काम करताना मरण यावं असं म्हटलं आहे. ...
मराठी सेलिब्रिटींनी 'एक नंबर तुझी कंबर' गाण्यावर डान्स करत रील बनवला आहे. आता हिंदी अभिनेत्री ईशा मालवीय हिलादेखील या गाण्याची भुरळ पाडली आहे. ईशाने या गाण्यावर रील बनवला आहे. ...
टीव्ही अभिनेता विभू राघव याचं २ जून रोजी कॅन्सरने निधन झालं. त्याच्या निधनानंतर विभूची सहकलाकार आणि निशा और उसके कझन्स फेम अभिनेत्री अनेरी वजानी हिने भावुक पोस्ट शेअर केली आहे. ...