लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

सहकुटुंब मालिकेतील हा अभिनेता चढला बोहल्यावर, थाटात पार पडला विवाह सोहळा - Marathi News | Sahakutumb Sahapariva actor got married wedding photo come out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सहकुटुंब मालिकेतील हा अभिनेता चढला बोहल्यावर, थाटात पार पडला विवाह सोहळा

वनिता खरात, हार्दिक जोशी-अक्षया देवधर यांच्यानंतर आता मराठी मालिकेतील आणखी एक अभिनेता लग्नबेडीत अडकला आहे. ...

Video : मराठी अभिनेते सुनील तावडे यांचा दिलखुलास डान्स, होणाऱ्या जावयाबरोबर थिरकले - Marathi News | Marathi actor Sunil Tawde dance video with son in law viral on internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : मराठी अभिनेते सुनील तावडे यांचा दिलखुलास डान्स, होणाऱ्या जावयाबरोबर थिरकले

नाटक, मालिका किंवा सिनेमा यातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे मराठी अभिनेते सुनील तावडे ...

'देवो के देव महादेव' फेम मोहित रैनाच्या घरी चिमुकलीचं आगमन, शेअर केली खास पोस्ट - Marathi News | tv actor mohit raina shared goodnews with fans wife aditi gave birth to baby girl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'देवो के देव महादेव' फेम मोहित रैनाच्या घरी चिमुकलीचं आगमन, शेअर केली खास पोस्ट

मोहितने लेकीची झलक दाखवत खास फोटोही शेअर केला आहे. ...

मेहंदी है रचने वाली! दलजीत कौरच्या हातावर लागली मेहंदी, दुसऱ्या लग्नाची रंगलीय चर्चा - Marathi News | Dalljiet kaur will wedding with uk based businessman nikhil patel watch actress mehendi video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मेहंदी है रचने वाली! दलजीत कौरच्या हातावर लागली मेहंदी, दुसऱ्या लग्नाची रंगलीय चर्चा

दलजीत कौर तिच्या दुसऱ्या लग्नाबद्दल खूप उत्साहित आहे. ...

Khyali Saharan: प्रसिद्ध कॉमेडियन ख्याली सहारणवर बलात्काराचा गुन्हा दाखल, पोलीस तपास सुरु - Marathi News | Great indian laughter challenge fame khayali saharan booked for rape in jaipur police investiagating | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Khyali Saharan: प्रसिद्ध कॉमेडियन ख्याली सहारणवर बलात्काराचा गुन्हा दाखल, पोलीस तपास सुरु

काम देण्याच्या बाहाण्याने हॉटेलच्या खोलीत २५ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप ख्याली सहारणवर आहे. ...

लॉलीने रडवलं! 'हास्यजत्रा' फेम नम्रता संभेरावची मुलासाठी भावूक पोस्ट, म्हणाली, 'अपराधी भावना...' - Marathi News | namrata sambherao marathi actress shared emotional post for son rudraraj on his birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लॉलीने रडवलं! 'हास्यजत्रा' फेम नम्रता संभेरावची मुलासाठी भावूक पोस्ट

नम्रताने लेकाच्या वाढदिवशी शुभेच्छारुपी एक खास पोस्ट लिहिली आहे जी वाचून तुमचेही डोळे पाणावतील. ...

अंगूरी भाभीने पतीसोबतचा 19 वर्षांचा संसार मोडला?, अभिनेत्री सांगितलं सत्य; म्हणाली... - Marathi News | Bhabi ji ghar par hain shubhangi atre is separating from husband after 19 years of marriage | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अंगूरी भाभीने पतीसोबतचा 19 वर्षांचा संसार मोडला?, अभिनेत्री सांगितलं सत्य; म्हणाली...

१९ वर्षांच्या सुखी संसारानंतर दोघांनी इतका टोकाचा निर्णय का घेतला? हे कळायला मार्ग नव्हता. अखेर अभिनेत्रीनेच यावर मौन सोडलं आहे. ...

Shivangi Joshi: 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम शिवांगी जोशी रुग्णालयात दाखल; म्हणाली... - Marathi News | Yeh rishta kya kehlata hai fame shivangi joshi is suffering from kidney infection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shivangi Joshi: 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम शिवांगी जोशी रुग्णालयात दाखल; म्हणाली...

'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम नायरा उर्फ शिवांगी जोशीचा मोठा चाहता वर्ग आहे. अभिनेत्रीने रुग्णालयातील तिचा बेडवरील फोटो शेअर केल्याने चाहते चिंतेत आहेत. ...