लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

प्रसिद्ध अभिनेत्याचं अपघाती निधन; ७ दिवस मृत्युशी झुंज दिल्यानंतर मालवली प्राणज्योत - Marathi News | malayalam-actor-sujith-rajendran-dies-in-road-accident-in-kerala | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध अभिनेत्याचं अपघाती निधन; ७ दिवस मृत्युशी झुंज दिल्यानंतर मालवली प्राणज्योत

Sujith rajendran: अलुवा-परवुर रोडवरील अल्वे सेंटलमेंट उच्च माध्यमिक शाळेसमोर त्याचा गंभीर अपघात झाला होता. ...

स्पृहाच्या नव्या मालिकेचं सुरू होण्याआधीच होतंय कौतुक, नेटकरी म्हणाले, "लव्ह ट्रँगलच्या कंटेटमध्ये..." - Marathi News | netizens praises spruha joshi new marathi serial sukh kalale said we definitely watch it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्पृहाच्या नव्या मालिकेचं सुरू होण्याआधीच होतंय कौतुक, नेटकरी म्हणाले, "लव्ह ट्रँगलच्या कंटेटमध्ये..."

'सुख कळले' मालिकेच्या प्रेक्षक प्रेमात! सुरू होण्याआधीच स्पृहाच्या मालिकेवर कौतुकाचा वर्षाव ...

रमा-रेवा रोहित शर्माच्या जबरा फॅन्स! 'मुरांबा'मधील अभिनेत्रींनी घेतली मुंबई इंडियन्स टीमची भेट - Marathi News | muramba fame actress shivani mundhekar and nishani borule meets rohit sharma and mumbai indians team | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रमा-रेवा रोहित शर्माच्या जबरा फॅन्स! 'मुरांबा'मधील अभिनेत्रींनी घेतली मुंबई इंडियन्स टीमची भेट

'मुरांबा' फेम अभिनेत्रींनी घेतली MI टीमची भेट, रोहित शर्माच्या आहेत जबरा फॅन्स ...

खूपच साधे आहेत तितीक्षाचे सासू-सासरे, गुढीपाडव्याच्या फोटोंमध्ये दिसली झलक - Marathi News | titeeka tawade siddharth bodke celebrate first gudhipadwa after marriage with family actress shared photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खूपच साधे आहेत तितीक्षाचे सासू-सासरे, गुढीपाडव्याच्या फोटोंमध्ये दिसली झलक

तितीक्षाच्या सासू सासऱ्यांना पाहिलंत का? अभिनेत्रीने शेअर केला खास फोटो ...

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याने गुपचूप केला साखरपुडा, फोटो आला समोर - Marathi News | bigg boss marathi fame actor nikhil rajeshirke engagement on gudhipadwa see photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याने गुपचूप केला साखरपुडा, फोटो आला समोर

मराठी कलाविश्वातील आणखी एक अभिनेता बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहे. 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याने गुपचूप साखरपुडा केला आहे ...

शिवानी सोनारचा थाटात पार पडला साखरपुडा; 'रंग माझा वेगळा' फेम अभिनेत्यासोबत केली एंगेजमेंट - Marathi News | raja rani chi g jodi fame actress shivani sonar engagement with marathi actor ambar ganpule | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवानी सोनारचा थाटात पार पडला साखरपुडा; 'रंग माझा वेगळा' फेम अभिनेत्यासोबत केली एंगेजमेंट

Shivani sonar: शिवानीने तिच्या साखरपुड्याचा व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला आहे. ...

जरीची साडी नेसून...! 'आई कुठे...'मधील ईशाचे सुंदर फोटो पाहा - Marathi News | aai kuthe kay karte fame actress apoorva gore aka isha gudhipadwa special photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जरीची साडी नेसून...! 'आई कुठे...'मधील ईशाचे सुंदर फोटो पाहा

'आई कुठे काय करते' मालिकेत ईशाची भूमिका साकारून अभिनेत्री अपूर्वा गोरे घराघरात पोहोचली. गुढीपाडव्यानिमित्त तिने खास फोटोशूट केलं आहे. ...

गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत खुशबू तावडेचं ढोलवादन, व्हिडिओ पाहून तुम्हीही कराल कौतुक - Marathi News | saar kahi tichyasathi fame khushboo tawde playing dhol vadan in gudhipadwa shobha yatra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत खुशबू तावडेचं ढोलवादन, व्हिडिओ पाहून तुम्हीही कराल कौतुक

खुशबूने गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत ढोलपथकासोबत ढोलवादन केलं. ढोलवादन करत खुशबूने शोभायात्रेत सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. ...