एका नाटकाच्या प्रयोगाला संकर्षण रत्नागिरीला चालला होता. तेव्हा गणपतीपुळ्याला जायची इच्छा त्याने व्यक्त केली होती. आणि थेट गणपतीच्या देवळातूनच अभिनेत्याला बोलावणं आलं. ...
नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर ask me सेशन घेतलं होतं. यामध्ये चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची खुशबूने उत्तरं दिली. अनेकांनी तिला फॅमिलीबाबतही प्रश्न विचारले. ...
पुन्हा 'क्योंकी सास कभी बहु थी'चा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मालिकेतील तुलसीचं नवं रुप चाहत्यांनी प्रोमोमध्ये बघितलं होतं. आता मिहीरची झलकही समोर आली आहे. ...
'पक पक पकाक'मधली चिखलूची लाडकी साळू सर्वांच्या मनात घर करुन बसली. साळूची भूमिका साकारणारी अभिनेत्री नंतर मराठी इंडस्ट्रीतून गायबच झाली. आता काय करते ती? ...
एक अभिनेता असण्याबरोबरच नकुल उत्तम डान्सरही आहे. त्याने कथ्थकचं प्रशिक्षण घेतलं आहे. लहानपणापासूनच नकुलला डान्सची आवड होती. पण, यामुळे त्याला हिणवलं जायचं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याबद्दल त्याने भाष्य केलं. ...