प्रकृतीच्या कारणास्तव प्रणित मोरेला बिग बॉसच्या घराला निरोप घ्यावा लागला आहे. मीडिया रिपोर्टनुसार प्रणितला डेंग्यू झाला आहे. त्यामुळे त्याला बिग बॉसमधून एक्झिट घ्यावी लागली आहे. प्रणित मोरेच्या एक्झिटमुळे सलमान खानलाही मोठा धक्का बसला आहे. ...
यंदाच्या आठवड्यात मराठमोळा प्रणित मोरे घराचा कॅप्टन झाला. मात्र त्यानंतर लगेचच त्याला बिग बॉसचं घर सोडावं लागल्याचं वृत्त आहे. या आठवड्यात प्रणित बेघर होणार आहे. प्रणित मोरेच्या एलिमिनेशनबाबत चाहत्यांनी सोशल मीडियावर नाराजीचे सूर उमटवले आहेत. ...