लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

'बॅकस्टेजला फोटोसाठी रांगेत उभा असलेला मी...';अधिपतीने सांगितला अशोक मामांसोबतचा हळवा क्षण - Marathi News | marathi actor Hrishikesh Shelar share special post for ashok saraf | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बॅकस्टेजला फोटोसाठी रांगेत उभा असलेला मी...';अधिपतीने सांगितला अशोक मामांसोबतचा हळवा क्षण

Hrishikesh Shelar: हृषिकेशने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली असून अशोक सराफ यांच्याविषयीचा किस्सा शेअर केला आहे. ...

"कृपया गाडीचे पायदान आणि...", एसी ट्रेनमध्ये दिसली मराठमोळी अभिनेत्री, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | bigg boss marathi fame actress ruchira jadhav travelled by mumbai local train shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कृपया गाडीचे पायदान आणि...", एसी ट्रेनमध्ये दिसली मराठमोळी अभिनेत्री, व्हिडिओ व्हायरल

Video : मराठमोळ्या अभिनेत्रीला लोकलची भुरळ, व्हिडिओ शेअर करत म्हणाली... ...

'तुम्हाला वडील म्हणायची लाज वाटते'; लेकीच्या 'त्या' शब्दांमुळे कोलमडून पडले नितीश भारद्वाज - Marathi News | mahabharat-actor-nitish-bharadwaj-says-his-daughters-say-we-are-disgusted-to-call-you-our-father | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुम्हाला वडील म्हणायची लाज वाटते'; लेकीच्या 'त्या' शब्दांमुळे कोलमडून पडले नितीश भारद्वाज

Nitish bharadwaj: नितीश भारद्वाज सध्या त्यांच्या पत्नीसोबत कायदेशीर लढाई लढत आहेत. त्यामुळे या सगळ्याचा परिणाम त्यांच्या लेकींवर होत आहे. ...

बॉयफ्रेंडशी लग्न करण्यासाठी दुबईला गेली अन् तुरुंगात पोहोचली; 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीबरोबर नेमकं काय घडलं? - Marathi News | bigg boss fame actress shared horrifying incidence in dubai went to marry her bf but jailed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉयफ्रेंडशी लग्न करण्यासाठी दुबईला गेली अन् तुरुंगात पोहोचली; 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीबरोबर नेमकं काय घडलं?

बॉयफ्रेंडशी लग्न करण्यासाठी दुबईला गेलेल्या अभिनेत्रीला खावी लागली जेलची हवा, सांगितला धक्कादायक प्रसंग ...

"सिनेइंडस्ट्रीतही मॅटर्निटी लीव्ह हवी", अदिती सारंगधरचं स्पष्ट वक्तव्य; म्हणते- यामुळे आम्हाला... - Marathi News | marathi actress aditi sarangdhar said there should be a maternity leave in cine industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सिनेइंडस्ट्रीतही मॅटर्निटी लीव्ह हवी", अदिती सारंगधरचं स्पष्ट वक्तव्य; म्हणते- यामुळे आम्हाला...

"गरोदरपणानंतर मिळणारी सुट्टी...", मॅटर्निटी लीव्हबाबत स्पष्टच बोलली अदिती सांरगधर ...

"कन्नी पाहिल्यानंतर कोणीतरी म्हणालं तू हॉलिवूडमध्ये...", अजिंक्य राऊतने शेअर केला अनुभव - Marathi News | marathi actor ajinkya raut shared experience of kanni movie said somebody said you can work in hollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कन्नी पाहिल्यानंतर कोणीतरी म्हणालं तू हॉलिवूडमध्ये...", अजिंक्य राऊतने शेअर केला अनुभव

अजिंक्य 'कन्नी' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा सिनेमा पाहिल्यानंतर प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रतिक्रियेचा अनुभव त्याने शेअर केला आहे. ...

सुधा मूर्तींना आदर्श मानते तितीक्षा तावडे, म्हणाली, "त्यांची साधी राहणी आणि..." - Marathi News | Titiksha Tawde said sudha murthy is my inspiration her simple living inspires me | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुधा मूर्तींना आदर्श मानते तितीक्षा तावडे, म्हणाली, "त्यांची साधी राहणी आणि..."

समाजसेवा, धर्मादाय आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रात योगदान दिलेल्या सुधा मूर्ती या अनेकांच्या आदर्श आहेत. लोकप्रिय मराठी अभिनेत्री तितीक्षा तावडेदेखील सुधा मूर्तींना आदर्श मानते.  ...

'चला हवा येऊ द्या' घेणार प्रेक्षकांचा निरोप?; भारत गणेशपुरेंनी दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | mumbai-actor-bharat-ganeshpure-on-chala-hawa-yeu-dya-streaming | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चला हवा येऊ द्या' घेणार प्रेक्षकांचा निरोप?; भारत गणेशपुरेंनी दिली महत्त्वाची माहिती

Bharat ganeshpure: अलिकडेच या शोमधून निलेश साबळे, कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडे यांना काढता पाय घेतला आहे. ...