लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

योगिताने शेअर केले हळदीचे फोटो; अभिनेत्रीने हातात चप्पल घेऊन केला भन्नाट डान्स - Marathi News | marathi tv serial couple yogita and sorabh haldi photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :योगिताने शेअर केले हळदीचे फोटो; अभिनेत्रीने हातात चप्पल घेऊन केला भन्नाट डान्स

Yogita chavan: योगिताने तिच्या हळदी समारंभासाठी खास पिंक रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान केला होता. तर, सौरभनेही तिला मॅच होणारे कपडे परिधान केले होते. ...

विशाल निकम अन् पूजा बिरारीची होतीये चर्चा; नेमकं प्रकरण आहे तरी काय? - Marathi News | bigg boss fame vishal nikam and pooja birari upcoming serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विशाल निकम अन् पूजा बिरारीची होतीये चर्चा; नेमकं प्रकरण आहे तरी काय?

Vishal nikam: सोशल मीडियावर सध्या पूजा आणि विशाल यांचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर त्यांच्याविषयी अनेक चर्चांना उधाण आलं आहे. ...

रेमो डिसुझाला पडली मराठी गाण्याची भुरळ, 'गुलाबी साडी'वर बनवला झकास रील व्हिडिओ - Marathi News | Remo DSouza made reel video on trending marathi song gulabi saree goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेमो डिसुझाला पडली मराठी गाण्याची भुरळ, 'गुलाबी साडी'वर बनवला झकास रील व्हिडिओ

बॉलिवूडच्या गाण्यांवर ठेका धरणाऱ्या रेमोला आता मराठी गाण्याची भुरळ पडली आहे. रेमोने सध्या रीलवर ट्रेंडिंग असलेल्या 'गुलाबी साडी' या गाण्यावर रील व्हिडिओ बनवला आहे. ...

'चार गाड्यांमध्ये एक रिक्षा असेल तर...'; मुनव्वरने उडवली हेमांगी कवीची खिल्ली - Marathi News | munawwar-farooqui-respects-marathmoli-actress-hemangi-kavi-video-viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चार गाड्यांमध्ये एक रिक्षा असेल तर...'; मुनव्वरने उडवली हेमांगी कवीची खिल्ली

Hemangi kavi: मुनव्वरने हेमांगीच्या लूक्सवरही कमेंट केली आहे. ...

स्पृहा जोशीची नवी मालिका 'सुख कळले', मालिकेच्या प्रोमोने वेधलं लक्ष - Marathi News | marathi actress spruha joshi and sagar deshmukh new serial sukh kalale promo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्पृहा जोशीची नवी मालिका 'सुख कळले', मालिकेच्या प्रोमोने वेधलं लक्ष

नव्या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी स्पृहा सज्ज झाली आहे. तिच्या नव्या कोऱ्या मालिकेचा प्रोमोही समोर आला आहे.  ...

'रामायण'मध्ये रणबीरच्या प्रभू राम साकारण्याबाबत पहिल्यांदाच बोलले अरुण गोविल, म्हणाले, "तो संस्कारी मुलगा पण..." - Marathi News | arun govil reacted on ranbir kapoor playing shri ram in nitesh tiwari ramayan movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रामायण'मध्ये रणबीरच्या प्रभू राम साकारण्याबाबत पहिल्यांदाच बोलले अरुण गोविल, म्हणाले, "तो संस्कारी मुलगा पण..."

नितेश तिवारींच्या 'रामायण' सिनेमात रणबीर कपूर राम साकारणार आहे. यावर अरुण गोविल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  ...

"खिचडी सारखा शो करुनही काम मिळत नाही" राजीव मेहता यांनी व्यक्त केली खंत - Marathi News | Rajeev Mehta expressed his regret that Even doing a show like Khichdi not getting work | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"खिचडी सारखा शो करुनही काम मिळत नाही" राजीव मेहता यांनी व्यक्त केली खंत

'खिचडी'मधले प्रफुल म्हणजेच राजीव मेहता यांनी आमिर खानसोबत करिअरला सुरुवात केली. ...

किशोरी अंबिये यांची लेकही आहे प्रसिद्ध अभिनेत्री, 'या' लोकप्रिय मालिकेत करतेय काम - Marathi News | Kishori Ambiye daughter kajal patil playing important role in star pravah serial shubh vivah | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :किशोरी अंबिये यांची लेकही आहे प्रसिद्ध अभिनेत्री, 'या' लोकप्रिय मालिकेत करतेय काम

किशोरी अंबिये यांच्याप्रमाणेच त्यांची लेकही अभिनेत्री आहे. आईच्या पावलावर पाऊल ठेवून तिनेदेखील अभिनयात करिअर करण्याचा निर्णय घेतला. ...