लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

'घटस्फोटानंतर अनेक मित्र गमावले', संजीदा शेखचा खुलासा; पहिल्यांदाच वैयक्तिक आयुष्यावर केलं भाष्य - Marathi News | Sanjeeda Shaikh talks about her life after divorce says many people are not friends with me anymore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'घटस्फोटानंतर अनेक मित्र गमावले', संजीदा शेखचा खुलासा; पहिल्यांदाच वैयक्तिक आयुष्यावर केलं भाष्य

संजीदा आणि आमिर टीव्हीवरील लोकप्रिय कपल होतं. ...

गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत दिसले 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील कलाकार, व्हिडिओ आला समोर - Marathi News | gudhi padwa 2024 maharashtrachi hasyajatra fame namrata sambherao esha dey chetna bhat took part in shobha yatra video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत दिसले 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील कलाकार, व्हिडिओ आला समोर

Gudhi Padwa 2024 : शोभायात्रांमध्ये दरवर्षी कलाकारही सहभागी होताना दिसतात.  गुढीपाडव्यानिमित्त डोंबिवली येथे आयोजित केलेल्या शोभायात्रेत हास्यजत्रेतील कलाकारांनी हजेरी लावली होती. ...

"मी मित्रांसोबत 'बडा रोजा' ठेवतो", शिव ठाकरेचा खुलासा; कारण सांगत म्हणाला... - Marathi News | Shiv Thakre reveals that he keeps bada roza with friends to fulfill all his wishes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी मित्रांसोबत 'बडा रोजा' ठेवतो", शिव ठाकरेचा खुलासा; कारण सांगत म्हणाला...

जो बडा रोजा आहे २७ वा रोजा तो मी माझ्या मित्रांसोबत मिळून ठेवतो. ...

अमृताला मिळणार गुढीपाडव्याचं खास सरप्राइज; प्रसादने सांगितला त्याचा प्लॅन - Marathi News | marathi actor prasad jawade share his gudipadwa plan for amruta deshmukh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमृताला मिळणार गुढीपाडव्याचं खास सरप्राइज; प्रसादने सांगितला त्याचा प्लॅन

Prasad jawade: प्रसाद आणि अमृता लग्नानंतर त्यांचा पहिला गुढीपाडवा साजरा करणार आहेत. ...

पन्नाशीच्या उंबरठ्यातही ग्लॅमरस दिसतात सुप्रिया पाठारे, म्हणाल्या, "५०व्या वर्षात..." - Marathi News | marathi actress supriya pathare shared special post on on her 50th birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पन्नाशीच्या उंबरठ्यातही ग्लॅमरस दिसतात सुप्रिया पाठारे, म्हणाल्या, "५०व्या वर्षात..."

सुप्रिया यांनी त्यांच्या प्रत्येक भूमिकेतून छाप पाडली. विविधांगी भूमिका साकारत त्या गेली कित्येक वर्ष प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करत आहेत. सुप्रिया यांचा आज वाढदिवस आहे.  ...

गुढीपाडव्यासाठी नेत्राने घेतला मालिकेतून अल्पशा: ब्रेक; सांगितला नववर्षाचा प्लॅन - Marathi News | satvya mulichi satvi mulgi fame titeeksha tawde first gudipadwa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुढीपाडव्यासाठी नेत्राने घेतला मालिकेतून अल्पशा: ब्रेक; सांगितला नववर्षाचा प्लॅन

Titeekshaa tawde: तितीक्षा लग्नानंतर तिचा पहिला गुढीपाडवा साजरा करणार आहे. ...

'सुंदर कोकणराज..'; गारवानंतर प्रेमात पाडणारं मिलिंद इंगळेंचं नवीन गाणं - Marathi News | gaarva fame milind ingale new music album Sunder Kokanraj | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुंदर कोकणराज..'; गारवानंतर प्रेमात पाडणारं मिलिंद इंगळेंचं नवीन गाणं

Milind ingale: मिलिंद इंगळे यांच्या या नव्या म्युझिक अल्बममध्ये अभिनेता प्रभाकर मोरे झळकले आहेत. ...

'या प्रकरणाने अचानक डोकं वर काढलं अन्..'; सापाचं विष पुरवण्याप्रकरणी एल्विश यादवची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | youtuber-bigg-boss-ott-2-elvish-yadav-interview-about-his-snake-venom-case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या प्रकरणाने अचानक डोकं वर काढलं अन्..'; एल्विश यादवची पहिली प्रतिक्रिया

Elvish yadav: रेव्ह पार्टीमध्ये एल्विश यादवने सापाचं विष पुरवल्याचं म्हटलं जात होतं. याप्रकरणी त्याला 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. या सगळ्या प्रकारावर आता त्याने त्याची प्रतिक्रिया दिली आहे. ...