लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

निखिल बनेची काकी करतेय गंभीर आजाराशी सामना, उपचाराचा लाखो रुपये खर्च, चाहत्यांना केलं मदतीचं आवाहन - Marathi News | maharashtrachi hasya jatra fame nikhil bane request to fans for help to the treatment of her aunt post viral on social media  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निखिल बनेची काकी करतेय गंभीर आजाराशी सामना, उपचाराचा लाखो रुपये खर्च, चाहत्यांना केलं मदतीचं आवाहन

सध्या निखिलने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका स्टोरीने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. ...

वयाच्या ४३व्या वर्षीही हॉट दिसते श्वेता तिवारी, बाथरोब ड्रेसमध्ये केलेलं फोटोशूट चर्चेत - Marathi News | tv actress shweta tiwari hot photoshoot in bathrobe dress see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या ४३व्या वर्षीही हॉट दिसते श्वेता तिवारी, बाथरोब ड्रेसमध्ये केलेलं फोटोशूट चर्चेत

श्वेताने बोल्ड फोटोशूट केलं आहे. बाथरोब ड्रेसमध्ये श्वेताने हे फोटोशूट केलं आहे. इन्स्टाग्रामवरुन तिने हे फोटो शेअर केले आहेत. ...

पारूने मंगळसूत्र काढल्याने आदित्यचा अपघात, मालिकेवर भडकले प्रेक्षक, म्हणाले- "काहीही अंधश्रद्धा..." - Marathi News | aaditya accident after paaru removed her mangalsutra netizens troll marathi serial track | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पारूने मंगळसूत्र काढल्याने आदित्यचा अपघात, मालिकेवर भडकले प्रेक्षक, म्हणाले- "काहीही अंधश्रद्धा..."

पारू ही मालिका रंजक वळणावर आहे. पण, लोकप्रिय असणाऱ्या या मालिकेला सध्या मात्र प्रेक्षक ट्रोल करत आहेत.  ...

'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेतून आणखी एका कलाकाराची एक्झिट, १६ वर्षांनंतर सोडला शो - Marathi News | tarak mehta ka oolta chashmah kush shah aka goli left show after 16 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेतून आणखी एका कलाकाराची एक्झिट, १६ वर्षांनंतर सोडला शो

गेल्या काही वर्षात या मालिकेतील कित्येक कलाकारांनी हा शो सोडला आहे. आता आणखी एका कलाकराने 'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेतून एक्झिट घेतली आहे. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचं आणखी एक स्वप्न झालं पूर्ण, आधी मुंबईत घर आता खरेदी केली महागडी कार - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame prithvik pratap buys new kia car shared photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचं आणखी एक स्वप्न झालं पूर्ण, आधी मुंबईत घर आता खरेदी केली महागडी कार

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याने खरेदी केली महागडी कार, म्हणतो- "स्वप्नांची यादी पूर्ण करण्याच्या प्रवासाला..." ...

BB Marathi 5: 'बिग बॉस मराठी'च्या घरात येणार सुरांचा बादशहा, रोहित राऊत की अभिजीत सावंत? तुम्हीच ओळखा - Marathi News | bigg boss marathi 5 new promo abhijeet sawant or rohit raut famous singer to enter in the show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :BB Marathi 5: 'बिग बॉस मराठी'च्या घरात येणार सुरांचा बादशहा, रोहित राऊत की अभिजीत सावंत? तुम्हीच ओळखा

यंदा लोकप्रिय गायकाची 'बिग बॉस मराठी'च्या घरात एन्ट्री होणार आहे. प्रोमोमध्ये 'बिग बॉस मराठी'च्या घरात जाणाऱ्या स्पर्धकाची झलक दाखविण्यात आली आहे. ...

"तू याच्याशी लग्न का करतेस?", अरुण कदम यांच्या पत्नीला 'सुंदर' दिसण्यावरुन कुटुंबानेच केलं ट्रोल, व्यक्त केली खंत - Marathi News | marathi actor arun kadam wife vaishali kadam said we gets trolled because of our looks | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तू याच्याशी लग्न का करतेस?", अरुण कदम यांच्या पत्नीला 'सुंदर' दिसण्यावरुन कुटुंबानेच केलं ट्रोल, व्यक्त केली खंत

"तू सुंदर दिसतेस, तुला चांगला मुलगा मिळेल", अरुण कदम यांच्याशी लग्न, पत्नीला करावा लागला ट्रोलिंगचा सामना ...

"मी ती रात्र कधीच विसरणार नाही...", 'दीया और बाती हम' फेम अभिनेत्रीने केला संघर्षाचा सामना - Marathi News | Deepika Singh actress form Diya aur Baati Hum celebrating birthday today know about her struggling days | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"मी ती रात्र कधीच विसरणार नाही...", 'दीया और बाती हम' फेम अभिनेत्रीने केला संघर्षाचा सामना

आज अभिनेत्री 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. ...