टिव्ही कलाकार FOLLOW Tv celebrities, Latest Marathi News
सुकन्या मोने, पूर्वा गोखले या अभिनेत्रींनी सोहम बांदेकरचं खास केळवण केलं. सोहम बांदेकरची होणारी बायको कोण? असा प्रश्न सर्वांना पडलाय ...
'बिग बॉस १९'मध्ये डबल एविक्शन झालं असून घरातील दोन स्ट्राँग स्पर्धकांचा बिग बॉसमधील प्रवास संपला आहे. त्यामुळे प्रेक्षकांचा राग अनावर झाला आहे ...
गोविंदा, संजय दत्तसोबत काम केलेली ही प्रसिद्ध अभिनेत्री ५ वर्षांनी अभिनयात कमबॅक करतेय. चाहते तिला पाहण्यासाठी उत्सुक आहेत ...
घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री घेणारा सदस्य हा अभिनेत्री कुनिका सदानंदचा एक्स बॉयफ्रेंड असल्याचं बोललं जात आहे. बिग बॉसच्या टीमकडून सिंगर कुमार सानू यांना शोची ऑफर मिळाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ...
The Family Man 3 Trailer Out: 'द फॅमिली मॅन ३'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. मनोज वाजपेयी- जयदीप अहलावत हे अभिनेते या निमित्ताने आमनेसामने येणार आहेत ...
करण जोहरने पहिल्यांदाच मुलाखतीत त्याच्या वडिलांसोबतच्या नात्याबद्दल खास खुलासा केला. काय म्हणाला करण? ...
'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर बसीरने सलमान खान आणि 'बिग बॉस'वर आरोप केले आहेत. ...
एकाच ठिकाणी कुठे तरी राहा असं राज ठाकरे पिट्याभाईला म्हणाले अशा चर्चा रंगल्या होत्या. अखेर या चर्चांवर रमेश परदेशी उर्फ पिट्याभाईने मौन सोडलंय ...