काही महिन्यांपूर्वीच अभिषेकने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सोनाली गुरव हिच्याशी साखरपुडा करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच दिला होता. आता अभिषेक आणि सोनाली यांच्या घरी लगीनघाई सुरू आहे. लवकरच हे दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. ...
Bigg Boss Marathi Season 5 Contestants : वैभव हा अरबाजची कॉपी असल्याचं रितेश देशमुखनेही भाऊच्या धक्क्यावर म्हटलं होतं. आता 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याने वैभव आणि अरबाजबाबत एक पोस्ट केली आहे. ...
Bigg Boss Marathi Season 5 Contestants : दमदार भाषणाने भल्याभल्यांना घाम फोडणाऱ्या छोट्या पुढारीचा बिग बॉसच्या घरातही दरारा पाहायला मिळत आहे. पण, कमी उंचीमुळे लोकांनी हिणवल्याचा खुलासा नुकताच बिग बॉसच्या घरात त्याने केला आहे. ...
Bigg Boss Marathi Season 5 Contestants :कॅप्टन्सी कार्यात कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरला बिग बॉसच्या घरातील यंदाच्या आठवड्याची कॅप्टन म्हणून घोषित करण्यात आलं आहे. अंकिता वालावलकरला बिग बॉस मराठी ५चा पहिला कॅप्टन होण्याचा बहुमान मिळाला आहे. ...